Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panchayat 4 वेबसीरीज झाली लिक, फ्री डाऊनलोड करण्यासाठी युजर्सने शेअर केल्या लिंक्स

'पंचायत' वेबसीरीजचा चौथा सीझन रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांना मोठा धक्का सहन करावा लागला आहे. 'पंचायत'चा चौथा सीझन रिलीज होताच काही तासातच ऑनलाईन लिक झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 24, 2025 | 06:44 PM
Panchayat 4 वेबसीरीज झाली लिक, फ्री डाऊनलोड करण्यासाठी युजर्सने शेअर केल्या लिंक्स

Panchayat 4 वेबसीरीज झाली लिक, फ्री डाऊनलोड करण्यासाठी युजर्सने शेअर केल्या लिंक्स

Follow Us
Close
Follow Us:

ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘पंचायत’ वेबसीरीजच्या चौथ्या सीझनची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रेझ पाहायला मिळत आहे. अखेर ही सीरीज आज अर्थात २४ जून रोजी रिलीज झाली आहे. अनेकांनी रिलीज होताच ही वेबसीरीज पाहिली आहे. वेबसीरीज पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर प्रतिक्रियेचा पाऊस पडत आहे. पण ‘पंचायत’ वेबसीरीजचा चौथा सीझन रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांना मोठा धक्का सहन करावा लागला आहे. ‘पंचायत’चा चौथा सीझन रिलीज होताच काही तासातच ऑनलाईन लिक झाला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री सना खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आईचे निधन; व्यक्त केले दुःख

सध्या सोशल मीडियावर ‘पंचायत ४’ची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या वेबसीरीजचे कौतुक केले जात असून चाहते सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. अभिनयाचे कौतुक होत असताना काही युजर्सकडून ट्वीटरवर सध्या वेबसीरीज डाऊनलोड करण्याच्या लिंक्स शेअर केल्या जात आहेत. अनेक युजर्स कमेंट सेक्शनमध्ये वेबसीरीजचा चौथा सीझन फ्रीमध्ये डाऊनलोड करुन पाहण्यासाठी लिंक्स शेअर केल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लिंकमध्ये वेबसीरीजच्या एचडी क्वालिटीच्या फ्री लिंक्सही व्हायरल होत आहे.

Ultra Jhakas OTT वर घरबसल्या पाहायला मिळणार साऊथ थ्रिलरचा धमाका…

ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘पंचायत’ वेबसीरीजच्या रिव्यूसोबतच डाउनलोड लिंक्सही चाहत्यांकडून शेअर केल्या जात आहेत. एका युजरने पोस्ट शेअर करत दावा केला की, त्याच्याकडे 480Px, 720Px आणि 1080Px क्वालिटीमध्ये या सीरिजच्या मोफत लिंक्स आहेत. पायरसी वेबसाईट तमिळ रॉकर्स या वेबसाईटवर ही सीरिज चांगल्या क्वालिटीमध्ये मोफत डाउनलोड करून पाहता येईल. ही पोस्ट व्हायरल होताच त्यावर कमेंट्सचा पूर आला आणि लोकांनी लिंक्स मागायला सुरुवात केली. एक्सवर अशा अनेक पोस्ट आहेत, ज्यामध्ये सीरिज ऑनलाइन लीक झाल्याचा दावा केला जात आहे.

 

.#PanchayatSeason4 is not just a show it’s an institution of cinema.
A masterclass in storytelling, screenplay & emotion
It makes you laugh, it makes you cry every frame speaks.
Some victories don’t bring joy
Some victories hurt more than defeats
That’s real. That’s #Panchayat pic.twitter.com/YT5fiRmVBu
— Kushagra Saxena🇮🇳 (@KushagraSaxena_) June 24, 2025

 

Just one word… Disappointing!!! 🥺 #PanchayatOnPrime #panchayatseason4 pic.twitter.com/PQ6JwjOeHc — Sreya Basu (@Sreya_Basu) June 24, 2025

 

Banrakas aur kranti devi ko panchayat chunav jeetne ki hardik badhai.
feeling sad for Rinkiya ke papa😔#panchayatseason4 pic.twitter.com/gup6pvqwYO
— Anshuman Tiwari (@i_anshuman04) June 24, 2025

‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत, चित्रपटाने गाठला यशाचा टप्पा!

चित्रपट आणि वेबसीरीजच्या पायरसीचा मुद्दा काही जुना नाही. कोणताही चित्रपट किंवा वेबसीरीज रिलीज होतात तेव्हा त्या लीक झाल्याच्या बातम्याही येत असतात. चित्रपट किंवा वेबसीरीज लीक झाल्याचा मोठा फटका निर्मात्यांना बसतो. अनेक वेळा त्याचा परिणाम चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर दिसून येतो. कारण प्रेक्षकांना त्या सीरिज व चित्रपट मोफत घरबसल्या पाहता येतात. ‘पंचायत ४’ वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत नीना गुप्ता, जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, फैझल मलिक, चंदन रॉय, सुनीता राजभर, सान्विका, दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक हे कलाकार आहेत.

Web Title: Panchayat season 4 online leak netizens say masterclass shares free download link streaming on ott platform amazon prime video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • about web series
  • Bollywood
  • Bollywood News

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
2

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
3

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक
4

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.