Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OG चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यास विलंब; पवन कल्याणच्या चाहत्यांना पाहावी लागणार वाट

पवन कल्याणचा बहुप्रतिक्षित OG चित्रपटाचा ट्रेलर आज हैदराबादमध्ये रिलीज होणार आहे, यामुळे प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Sep 21, 2025 | 03:12 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • OG चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज रिलीज होणार
  • हैदराबादमध्ये खास इव्हेंटचे आयोजन
  • हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूकीत केले तात्पुरते बदल

 

पवन कल्याणचा बहुप्रतिक्षित OG चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीजच्या आधीपासूनच सोशल मीडियावर #OGTrailer आणि #OGConcert हे हॅशटॅग्स ट्रेंड होत असून, चाहते प्रचंड उत्साहित आहेत.

या चित्रपटातून पवन कल्याण एका गंभीर आणि जबरदस्त अ‍ॅक्शन लूकमध्ये झळकणार आहे. दिग्दर्शक सुजित यांनी पवन कल्याणला एका हटके शैलीत सादर केल्याचं टीझर आणि प्रोमोजवरून स्पष्ट होतं.त्यामुळे ट्रेलरमध्ये तोच दर्जा पाहायला मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. यासोबतच, हा ट्रेलर फक्त तेलगू भाषेत प्रदर्शित होणार की हिंदी, तमिळ, कन्नड अशा इतर भाषांमध्येही येणार, यावर सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर मोहनलालची प्रतिक्रिया; उघड केल्या भविष्यातील योजना

Ok Ok. Music start in replies and quotes… . #OGTrailer will be released today at the #OGConcert event. pic.twitter.com/oFQOMI0n46 — DVV Entertainment (@DVVMovies) September 21, 2025


वन कल्याणच्या ‘OG’ चित्रपटासाठी एक खास इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. हा इव्हेंट लाल बहादुर शास्त्री स्टेडियम, हैदराबादमध्ये होणार आहे. या इव्हेंटसाठी हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूकीत तात्पुरते बदल केले आहेत.

आधी कधीही न पाहिलेला शाहरुख, अभिषेकचा लुक समोर… किंग सिनेमाच्या सेटवरून फोटो लीक

‘They Call Him OG’ या चित्रपटात पवन कल्याण याच्यासोबत अभिनेत्री प्रियंका अरुलमोहन मुख्य भूमिकेत आहे. तसेच, अभिनेता इम्रान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, श्रिया रेड्डी, प्रकाश राज, अर्जुन दास आणि शाम हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.तर चित्रपटाचे संगीत थमन यांनी दिले आहे आणि ‘DVV एंटरटेनमेंट’ बॅनरखाली डी. व्ही. व्ही. दानय्या आणि कल्याण दासरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

Web Title: Pawan kalyan og trailer release date og concert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • pawan kalyan
  • South Movie

संबंधित बातम्या

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
1

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर
2

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक
3

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो
4

कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.