Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याच्या दिर्घांक नाटकाची नाट्यप्रेमींना भुरळ, सगळेच प्रयोग ‘हाऊसफुल्ल’

अनेक मालिकांतून आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारा वसईतील तरुण अभिनेता तथा दिग्दर्शक आयुष भिडेने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय..

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 18, 2025 | 07:45 PM
'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्याच्या दिर्घांक नाटकाची नाट्यप्रेमींना भुरळ, सगळेच प्रयोग 'हाऊसफुल्ल'

'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्याच्या दिर्घांक नाटकाची नाट्यप्रेमींना भुरळ, सगळेच प्रयोग 'हाऊसफुल्ल'

Follow Us
Close
Follow Us:

अनेक मालिकांतून आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारा वसईतील तरुण अभिनेता तथा दिग्दर्शक आयुष भिडेने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय.. नीरजा वर्तक लिखित ‘घोर’ आयुष दिग्दर्शित दीर्घांक नाट्याचे नाव आहे. या नाटकाचा पाचवा प्रयोग २५ तारखेला बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यागृहात रात्री ८ वाजता रंगणार आहे. यापुर्वीच्या चार प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्यामुळे आयुष आणि त्याची टिम पाचव्या प्रयोगासाठी उत्साहीत झाली आहे.

‘अनन्या… तुझे उपरवालेने क्या बनाया!’ साडीमध्ये अनन्याचा नवा Look

यापुर्वी आयुषने अनेक मालिका आणि नाटकांतून पारितोषिके पटकावली आहेत. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत त्याची लकी ही भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहे. आता आयुष ‘घोर’ या दिर्घांकाद्वारे दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी जबाबदारीतून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. घोर हा सुन्न करणारा आणि जीवनाचं अंतिम सत्य सांगणारा दीर्घांक आहे. लेखन,दिग्दर्शन,अभिनय अशा सर्वच पातळ्यांवर सक्षम ठरणाऱ्या या दीर्घांकातील गूढतेने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यश मिळवले आहे. आयुष यात अघोरीची भूमिका साकारत आहे.

‘फुले’ चित्रपटातील अभिनेत्याचे सिनेमाबद्दल महत्वपूर्ण विधान; म्हणाला, ‘महापुरुषांची भूमिका साकारणं म्हणजे…’

आयुषसह या नाटकात नीरजा वर्तक आणि सायली गावंड यांनी महत्त्वाच्या भुमिका केल्या आहेत. या कलाकारांच्या अभिनयासह ‘घोर’ ची तांत्रिक बाजूही तितकीच भक्कम आहे. कैलास ठाकूर यांची प्रकाशयोजना, शरद विचारे ह्यांची रंगभूषा,मिहीर जोग यांचे पार्श्वसंगीत,यश जाधव- शुभम जाधव यांचे नेपथ्य,पूर्व फडके-कैलास मेस्त्री ह्यांची रंगमंच व्यवस्था घोर ला जिवंत रुप देते.चिता,पेट घेणाऱ्या चितेचा आवाज,आसमंतात भरुन राहिलेला धूर सगळंच चांगल्या अर्थाने अस्वस्थ करणारं आहे.नाटकाची ही चळवळ आम्ही रंगकर्मी ह्या समूहाने घोर द्वारे मनापासून सुरु ठेवली आहे,आता गरज आहे ती नाट्यरसिकांच्या साथीची,नाटक बघा नाटक जगवा असे आवाहन आयुष ने केले आहे.

Web Title: Premachi goshta actor aayush bhide ghor marathi drama prayog in housefull

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Action Drama
  • marathi actor

संबंधित बातम्या

Sun Marathi New Serial: “मी संसार माझा रेखिते”च्या प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हरीश दुधाडे साकारणार मुख्य भूमिका
1

Sun Marathi New Serial: “मी संसार माझा रेखिते”च्या प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हरीश दुधाडे साकारणार मुख्य भूमिका

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत
2

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा
3

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
4

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.