Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. राजकुमार राव यांनी मुलीच्या जन्माची घोषणा करणारी पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर झाल्यापासून चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 15, 2025 | 12:30 PM
फोटो सौजन्य - Instagram

फोटो सौजन्य - Instagram

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेते राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी एका छोट्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. राजकुमार राव यांनी मुलीच्या जन्माची घोषणा करणारी पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर झाल्यापासून चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या मुलीचा जन्म आज, १५ नोव्हेंबर रोजी झाला. हे लक्षात घेण्यासारखं आहे की राजकुमार आणि पत्रलेखा यांचे लग्न चार वर्षांपूर्वी याच दिवशी झाले होते.

गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर, २६ नोव्हेंबर रोजी रंगणार पुरस्कार सोहळा

राजकुमार राव यांनी आज, १५ नोव्हेंबर रोजी एक पोस्ट शेअर केली. “आमच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, “आज आमच्या आयुष्यात अपार आनंदाचा क्षण आहे. देवाने आम्हाला मुलीच्या रूपाने आशीर्वाद दिला आहे.” पोस्टच्या शेवटी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची सहीही होती. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच देवाने अशी सुंदर भेट दिल्याचा उल्लेख करत राजकुमार राव यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

तुम्हाला सांगतो की, राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे लग्न १५ नोव्हेंबर २०२१ रोजी झाले. रिपोर्ट्सनुसार, पत्रलेखा आणि राजकुमार राव लग्न करण्यापूर्वी ११ वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांची पहिली भेट २०१० मध्ये झाली होती. पत्रलेखा आणि राजकुमार राव २०१४ मध्ये आलेल्या सिटीलाईट्स चित्रपटात एकत्र दिसले होते.

९ जुलै रोजी एका पोस्टमध्ये या जोडप्याने त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. एका मुलाखतीत पत्रलेखा यांनी खुलासा केला की न्यूझीलंडच्या प्रवासादरम्यान तिला गर्भवती असल्याचे कळले. त्यावेळी राजकुमार रावचा काळजी घेणारा स्वभाव पाहून तिला वाटले की तो एक चांगला पिता होईल. या जोडप्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न केले . पत्रलेखा आणि राजकुमार राव २०१४ मध्ये ” सिटीलाईट्स ” चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भेटले आणि ते प्रेमात पडले.

Web Title: Rajkummar rao patralekha gave birth to a baby girl on their fourth anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • rajkummar rao

संबंधित बातम्या

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’  कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…
1

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’ कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य
2

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित
3

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार
4

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.