Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar 2 : “कुठे आहेत माझे पैसे?” राकेश बेदींनी त्या 1 कोटी रकमेमागचं सांगितलं सत्य

‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटातील ‘जमील जमाली’ ही भूमिका Rakesh Bedi यांनी साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 25, 2026 | 06:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सिनेमातील इतर कलाकारांनी Action च्या माध्यमातून हा सिनेमा गाजवला
  • ‘जमील जमाली’ ही एकच अशी भूमिका ज्याने प्रेक्षकांना खिळखिळवून हसवून सिनेमा साता समुद्राच्या पार नेला
  • राकेश बेदी यांनी या अभिनंदनाला आणि कौतुकाला पूर्णविराम दिला आहे
भारतात धुरंधरने छप्परतोड कमाई केली आहे. या सिनेमातील पात्रही फार गाजत आहेत. संपूर्ण सिनेमाभर विनोद करून शेवटच्या क्षणी धप्पा देणारे पात्र ‘जमील जमाली’ जेष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी साकारले आहे. त्यांचा ‘बच्चा है तू मेरा’ हा डायलॉग अनेक कंपन्यांकडून मार्केटिंगसाठी वापरण्यात येत आहे. सिनेमातील इतर कलाकारांनी Action च्या माध्यमातून हा सिनेमा गाजवला तर सिनेमातील ‘जमील जमाली’ ही एकच अशी भूमिका ज्याने प्रेक्षकांना खिळखिळवून हसवून सिनेमा साता समुद्राच्या पार नेला.

Vishal Kotian : गैरमराठी रिक्षाचालकांच्या मुद्द्यात Bigg Boss स्पर्धकाची उडी! म्हणाला “महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी शिका!”

दरम्यान, सर्वीकडे अशी बातमी पसरली गेली होती की ‘जमीर जमाली’ हे पात्र उत्कृष्टरित्या निभावण्यासाठी आणि त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी जेष्ठ अभिनेते राकेश बेदी यांना चित्रपटाच्या निर्माती टीमकडून 1 कोटी रुपयांचे अतिरिक्त बोनस जाहीर करण्यात आले होते. ही बातमी पाहताच, राकेश बेदी यांच्या चाहत्यांनी धूम केली होती. त्यांच्या पात्राला त्यांनी मिळवून दिलेल्या न्यायामुळे ते खऱ्या अर्थाने या बक्षीसाला पात्र आहेत, असे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे होते. पण, राकेश बेदी यांनी या अभिनंदनाला आणि कौतुकाला पूर्णविराम दिला आहे, कारण त्यांना कोणत्याही प्रकारची 1 कोटींची रक्कम मिळालेली नाही. ती बातमी निव्वळ अफवा होती, याची ग्वाही स्वतः राकेश बेदींनी दिली आहे.

पोस्टमधून दिली माहिती

राकेश बेदी यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणत आहेत की, “माझ्या हाताला एक बातमी लागली आहे की मला धुरंधरच्या प्रोडक्शन टीमने 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. मला फक्त इतकं सांगा की माझे ते बक्षीस कुठे लपवून ठेवलं आहे? कुठे गाडून ठेवलं आहे? कुणाकडं आहे? कुणाच्या घरी आहे? कुणाच्या पाकिटात आहे? कुणाला माहिती असल्यास मला नक्की सांगा. कारण मला तरी अद्याप असे कोणतेच बक्षीस माझ्या Account मध्ये जमा झालेले दिसून येत नाहीये. जर भविष्यात येईल तर मी तुम्हाला नक्की कळवेल किंवा नाहीही कळवेल.”

Zee Marathi : सावळ्याची जणू सावली’ मालिकेत नवं वळण; भैरवी राजकुमारच्या कटकारस्थानातून सावलीला वाचवणार ‘ती’ व्यक्ती

एकंदरीत, राकेश बेदींना production ने 1 कोटी दिल्याची बातमी कोटी आहे, याची ग्वाही स्वतः राकेश बेदींनी दिली आहे.

Web Title: Rakesh bedi of dhurandhar 2 fame refuted rumors that he had received a remuneration of 1 crore from the production house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 06:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.