Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पूनम तू पागल है क्या…” मृत्यूच्या खोट्या बातमीवर संतापली राखी सावंत! म्हणाली, तु सगळ्यांच्या भावनांना खेळ केलास

तू वेडी आहेस का? स्वत:च्या मरणाचा पब्लिसिटी स्टंट कोण करतं? माध्यमं, चाहतावर्ग यांच्यासह माझ्याही भावनांचा तू खेळ केलास. असं राखी सावंत पूनमला म्हणाली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 03, 2024 | 04:37 PM
“पूनम तू पागल है क्या…” मृत्यूच्या खोट्या बातमीवर संतापली राखी सावंत! म्हणाली, तु सगळ्यांच्या भावनांना खेळ केलास
Follow Us
Close
Follow Us:

शुक्रवारी सकाळी मनोरंजन सृष्टीतून एक दुख:द बातमी समोर आली होती. मॅाडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झाल्याचं सांगण्यात येत होतं. आता शनिवारी सकाळी पूनम जीवंत असल्याची माहिती समोर आली. तिनं स्वत: इन्स्टावर व्हिडिओ अपलोड करत मृत्यूच्या बातमी खोटी असल्याच सांगितलं. यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. पूनमची मैत्रीण अभिनेत्री राखी सावंतने (Rakhi Sawant On Poonam Panday) सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली राखी सावंत बघा.

[read_also content=”‘हे खूप लाजिरवाणं…’ मृत्यूची बातमी खोटी दिल्यानं फॅन्सनं पूनमला चांगलच सुनावलं! https://www.navarashtra.com/movies/social-media-users-reaction-on-poonam-panday-fake-death-news-nrps-504219.html”]

काय म्हणाली राखी सावंत

पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त ही अफवा असल्याचं समोर आल्यानंतर आता बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंतची (Rakhi Sawant) प्रतिक्रिया समोर आली  राखी म्हणाली,”पूनम तू तर आम्हाला मोठा धक्काच दिला होतास. तू वेडी आहेस का? स्वत:च्या मरणाचा पब्लिसिटी स्टंट कोण करतं? माध्यमं, चाहतावर्ग यांच्यासह माझ्याही भावनांचा तू खेळ केलास. आणि आता जिवंत असल्याचा व्हिडीओ बनवला आहेस. नक्की सुरू काय आहे तुझं? तुझ्या निधनाने मी दु:खी झाले होते”.

पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर एकीकडे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शक्यता वर्तवली होती. त्यांचा संशय आता खरा ठरला. लोक म्हणू लागले होते की हा नक्कीच पब्लिसिटी स्टंट आहे. लोक विचारत होते की तिचा मृत्यू कसा आणि कधी झाला. तिचा मृतदेह कुठे आहे? तिला कॅन्सर झाला तर कोणालाच का कळले नाही? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले होते पण आता या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला. पण पूनमला आता सगळ्यांच्या रोषाला सामोर जावं लागत आहे.

एका यूजरने लिहिले की, हा एक वाईट विनोद आहे, असं पब्लिसिटी स्टंट कोण करतो?

एका यूजरने लिहिले- लोक म्हणत आहेत पूनम पांडे जिवंत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने इतक्या लवकर कोणीही मरत नाही. दुसरं म्हणजे ती कानपूरमध्ये नव्हती. जर तो स्टंट असेल तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

Web Title: Rakhi sawant angry on poonam panday over sharing fake death news nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2024 | 04:34 PM

Topics:  

  • entertainment
  • Poonam Panday
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
2

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!
3

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
4

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.