Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राखी सावंतनं पुन्हा सलमान विषयी व्यक्त चिंता, यावेळी थेट पंतप्रधान मोंदीकडे ‘ही’ मागणी!

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी राखी सावंतनं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलमान खानची सुरक्षा वाढवण्याबाबत विनंती केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 28, 2024 | 03:14 PM
राखी सावंतनं पुन्हा सलमान विषयी व्यक्त चिंता, यावेळी थेट पंतप्रधान मोंदीकडे ‘ही’ मागणी!
Follow Us
Close
Follow Us:

सध्या अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेलं गोळीबार प्रकरण (salman khan house firing case) चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणी आता आरोपींना अटकही करण्यात आली आहे. पण या घडलेल्या घटनेबाबात बॅालिवूडमध्ये अजूनही चितेंच वातावरण आहे. अनेक सेलेब्रिटिंनी सलमान विषयी चिंता व्यक्त केली होती. नुकंतच बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतनही (Rakhi Sawant) सलमान खानविषयी चिंता व्यक्त करत त्याच्याविषयी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना विंनती केली आहे.

[read_also content=”वडिल इरफान खानच्या आठवणीत भावूक झाला बाबील, फोटो शेअर म्हणाला ‘मी कधीही हार मानणार नाही’ https://www.navarashtra.com/movies/actor-babil-khan-pens-down-a-heartfelt-note-for-irrfan-khan-he-promising-nev-527981.html”]

काय म्हणाली राखी

सध्या राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती भाईजान बद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे. राखी म्हणाली की, “मी हात जोडून सलमान भाईला सांगेन की, त्यानं कधीही ईद आणि वाढदिवसाच्या दिवशी बाल्कनीत येऊन उभे राहू नये. तुम्ही चाहत्यांना भेटण्यासाठी एखादे मोठं हॉटेल बुक करू शकता, जिथे कडक सुरक्षा असेल.” पुढं तिनं म्हटलं, “कोहिनूर हिऱ्यापेक्षा सलमान खान आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे. सलमान खानचे संरक्षण करणे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. तो गरिबांचा मसीहा आहे. त्याला झेड, वाय, एक्स, या सर्व वर्गातील सुरक्षा द्याला पाहिजे.”

पंतप्रधान मोंदीना केली ‘ही’ विनंती

पुढं बोलतान कंगना म्हणाली की, “कंगना राणौतला इतकी सुरक्षा पुरवण्यात आली आहे.  तिच्या मागे कोणीच लागलं नाही, तरीही तिला विनाकारण सुरक्षा दिली आहे. सलमान खानला खूप सुरक्षा देण्याची गरज आहे, असं मला वाटते. तो बॉलीवूडचा एक दिग्गज आहे.” त्यामुळे सलमानला सुरक्षा पुरवण्याची विनंतीही तिने यावेळी केली. राखीनं या पुर्वीही एका व्हिडिओ पोस्ट करत द्वारे सलमान विषयीची चिंता व्यक्त केली होती. तेव्हासुद्धा तिने भाईजानचं कौतुक केलं होतं.

 

Web Title: Rakhi sawant reqesy to pm narendra modi to provide him security nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • entertainment
  • Kangana Ranaut
  • PM Narendra Modi
  • Rakhi Sawant
  • Salman Khan

संबंधित बातम्या

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
1

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
2

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
3

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
4

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.