Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार, रणबीर कपूरच्या ‘रामायण’वरील पडदा उठणार; काय आहे निर्मात्यांचा हटके प्लॅन?

दोन भागात बनणाऱ्या 'रामायण' चित्रपटात बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटासंबंधित एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 27, 2025 | 07:45 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

नितेश तिवारी (Niteish Tiwari) दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून (Ramayana Movie)चित्रपटासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत तर अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी गेल्या अनेक महिन्यांपासून ‘रामायण’ चित्रपटावर काम करत आहेत. दोन भागात बनणाऱ्या या चित्रपटात बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटासंबंधित एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

“माझ्या महाराष्ट्राने बॉलिवूडला अनेकदा वाचवलंय…”, महेश मांजरेकर ‘छावा’ चित्रपटाबद्दल जरा स्पष्टच बोलले

चित्रपटासंबंधित दररोज वेगवेगळ्या बातम्या आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही महिन्यांपूर्वीच दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. जर तुम्हीही या चित्रपटाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. निर्माते लवकरच या चित्रपटाचा पहिला लूक करण्याच्या तयारीत आहेत. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिटचे आयोजन येत्या १ ते ४ मे दरम्यान जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

A. R. Rahman: ए. आर. रेहमानवर चोरीचा आरोप, उच्च न्यायालयाने दंड ठोठावला, नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार कोट्यवधी रुपये

बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, आयोजकांनी या कार्यक्रमासाठी विविध इंडस्ट्रीतील अनेक चर्चेत असलेल्या चित्रपटांना आमंत्रित केले आहे. कार्यक्रमातील उत्साह वाढवण्यासाठी, ‘रामायण’ची टीम एक मोठी अपडेट देण्याची योजना आखत आहे. या वृत्तात सूत्रांनी दिलेल्या हवाल्याने असेही म्हटले की, निर्माते ‘रामायण’ चित्रपटाचे पोस्टर किंवा व्हिडिओ रिलीज करण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, अद्याप अधिकृत ठरलेले नाही. अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाईल. जर सर्व काही अंतिम झाले तर वेव्हज ‘रामायण’ चित्रपटासाठी एक मोठे व्यासपीठ ठरू शकते.

विखुरलेले केस अन् विचित्र हास्य… ‘जारण’मधील अनिता दातेच्या लूकने सर्वांचेच वेधले लक्ष

निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी रामायण चित्रपटाचे एक नाही तर दोन भाग येणार आहे अस जाहीर केलं आहे. हे प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज असल्याचं मानलं जात आहे. या रामायण चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, आणि यश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार असून ‘केजीएफ’ फेम यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, अरूण गोविल राजा दशरथाची भूमिका साकारणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता कैकयीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Ranbir kapoor ramayan first glimpse to launch in waves summit in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • Ramayana Movie

संबंधित बातम्या

‘सुलतान’च्या सेटवर सलमान खानचा ‘वन-टेक मॅजिक’; दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केला मोठा खुलासा!
1

‘सुलतान’च्या सेटवर सलमान खानचा ‘वन-टेक मॅजिक’; दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केला मोठा खुलासा!

Shraddha Kapoor Fees for Eetha: विठाबाई नारायणगावकरांच्या भूमिकेसाठी श्रद्धाने घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क
2

Shraddha Kapoor Fees for Eetha: विठाबाई नारायणगावकरांच्या भूमिकेसाठी श्रद्धाने घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
3

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

Ranveer Singh New Movie : रणवीर सिंहच्या ‘प्रलय’बाबत मोठी अपडेट! ‘या’ महिन्यात सुरू होणार शूटिंग; मुख्य अभिनेत्रीचं नाव आलं समोर
4

Ranveer Singh New Movie : रणवीर सिंहच्या ‘प्रलय’बाबत मोठी अपडेट! ‘या’ महिन्यात सुरू होणार शूटिंग; मुख्य अभिनेत्रीचं नाव आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.