Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खिलाडी शाकसोबत या गाण्यावर रणवीर सिंगने केला जबरदस्त डान्स, वरुण धवनने केली अशी कमेंट

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या असामान्य अवतारामुळे नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. अलीकडेच अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Oct 09, 2022 | 05:57 PM
खिलाडी शाकसोबत या गाण्यावर रणवीर सिंगने केला जबरदस्त डान्स, वरुण धवनने केली अशी कमेंट
Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता रणवीर सिंग अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू शकील ओ’नील उर्फ ​​शाकसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. खिलाडी शक सोबतच्या ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘खलिबली’ गाण्यावर तो नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातलेला दिसत आहे. त्याने डोक्यावर निळी टोपी घातली आहे. त्याचबरोबर शाकही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये शाकला टॅगही केले आहे. शेकसोबत डान्स करतानाचा रणवीर सिंगचा हा व्हिडीओ चाहत्यांसह सेलेब्सनाही आवडला आहे.

त्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. व्हिडिओला लाईक करताना बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने लिहिले की, ‘द शाक अटॅक’. अभिनेता लवकरच रोहित शेट्टीचा चित्रपट करणार आहे. ‘सर्कस’मध्ये जॅकलिन फर्नांडिससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रणवीर सिंग ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही दिसणार आहे.

Web Title: Ranveer singh danced fiercely on this song with khiladi shak varun dhawan did such a comment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2022 | 05:57 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

“Dhurandhar”ने मोडला १७ वर्षांचा रेकॉर्ड! दोन-तीन नाही तर, तब्बल एवढ्या तासांचा असणार चित्रपट
1

“Dhurandhar”ने मोडला १७ वर्षांचा रेकॉर्ड! दोन-तीन नाही तर, तब्बल एवढ्या तासांचा असणार चित्रपट

‘हम उनको बताएंगे…’ PAK मध्ये रणवीरच्या ‘धुरंधर’चा डंका! ट्रेलर पाहून लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
2

‘हम उनको बताएंगे…’ PAK मध्ये रणवीरच्या ‘धुरंधर’चा डंका! ट्रेलर पाहून लोकांनी दिल्या प्रतिक्रिया

ध्रुव राठीवर रणवीर शौरीची जोरदार टीका; ‘मूर्ख’ म्हणत सोशल मीडियावर भडकला अभिनेता, दोघांमध्ये जोरदार वाद
3

ध्रुव राठीवर रणवीर शौरीची जोरदार टीका; ‘मूर्ख’ म्हणत सोशल मीडियावर भडकला अभिनेता, दोघांमध्ये जोरदार वाद

Dhurandhar Trailer: 22 वर्षाच्या तरुणाची ‘धुरंधर’ कलाकारी! टाॅप लेव्हलची एडिटिंग पाहून चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का!
4

Dhurandhar Trailer: 22 वर्षाच्या तरुणाची ‘धुरंधर’ कलाकारी! टाॅप लेव्हलची एडिटिंग पाहून चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.