Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिकासाठी रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट, नेटकऱ्यांना आली मिलिंद सोमणची आठवण!

माझ्यासाठी न्यूड फोटोशूट करणं किंवा एखादा न्यूड सीन करणं खूप सोपं आहे. माझ्या काही चित्रपटांमध्येही तसे सीन्स आहेत. मी हजार लोकांसमोर न्यूड सीन किंवा फोटोशूट करू शकतो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 22, 2022 | 11:04 AM
मासिकासाठी रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट, नेटकऱ्यांना आली मिलिंद सोमणची आठवण!
Follow Us
Follow Us:

मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आपल्या अतंरगी फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असतो. आता सध्या रणवीर त्याच्या लेटेस्ट फोटोशूटने चर्चेत आला आहे. रणवीर एका मासिकाच्या फोटोशूटसाठी चक्क न्यूड फोटोशूट केलं आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. हे फोट पाहून नेटकऱ्यांना अभिनेता मिलिंद सोमणची आठवण येत आहे. मिलिंद सोमणने अशाचप्रकारे केलं होतं त्याच्या फोटोंनी सिनेमा जगात धुमाकूळ घातला होता.

रणवीर सिंग त्याच्या असामान्य स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असला तरी यावेळी तो कपडे न घालल्यामुळे चर्चेत आहे. होय, रणवीर सिंगने एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी लेटेस्ट फोटोशूट केले आहे. यामध्ये तो त्याच्या धमाकेदार शरीराला फ्लॉंट करताना दिसत आहे पण तो कपड्यांशिवाय पोज देताना दिसत आहे. रणवीर सिंगचा हा न्यूड फोटो पाहून चाहत्यांना नक्कीच 440 व्हॉल्टचा धक्का बसणार आहे.

काय म्हणाला रणवीर

“माझ्यासाठी न्यूड फोटोशूट करणं किंवा एखादा न्यूड सीन करणं खूप सोपं आहे. माझ्या काही चित्रपटांमध्येही तसे सीन्स आहेत. मी हजार लोकांसमोर न्यूड सीन किंवा फोटोशूट करू शकतो. त्याबद्दल मी फार कधी कोणाचा विचार करत नाही. फक्त एवढंच की ते अन्कफर्म्टेबल होतील,” असं तो मुलाखतीत म्हणाला. पेपर मासिकाच्या वेबसाइटवर ही संपूर्ण मुलाखत वाचायला मिळते.

Web Title: Ranveer singhs nude photo shoot for the magazine netizens remembered milind soman nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2022 | 10:55 AM

Topics:  

  • Entertainment News
  • Ranveer Singh
  • Ranveer Singh new photos

संबंधित बातम्या

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक
1

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक

Hindi Movie: 5 चित्रपट ‘हिरो’ ठरते कथा, आवर्जून पहायलाच हवे
2

Hindi Movie: 5 चित्रपट ‘हिरो’ ठरते कथा, आवर्जून पहायलाच हवे

A. R. Rahman: शेखर कपूर यांच्या मासूम: द नेक्स्ट जनरेशनसाठी ३ गाणी केली ए. आर. रहमानने रेकॉर्ड
3

A. R. Rahman: शेखर कपूर यांच्या मासूम: द नेक्स्ट जनरेशनसाठी ३ गाणी केली ए. आर. रहमानने रेकॉर्ड

The Traitors 2: रिया चक्रवर्तीसह 5 स्पर्धक शो मधून बाहेर! श्वेता तिवारीच्या ‘मर्डर’नंतर बदलला गेम
4

The Traitors 2: रिया चक्रवर्तीसह 5 स्पर्धक शो मधून बाहेर! श्वेता तिवारीच्या ‘मर्डर’नंतर बदलला गेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.