Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री तृप्ती बर्डेचा फरहान अख्तरवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

चित्रपटातील दिग्दर्शक आणि कलाकार फरहान जावेद अख्तरवर अभिनेत्री तृप्ती जितेंद्र बर्डे हिने गंभीर आरोप केले आहेत. तसेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2025 | 07:02 PM
अभिनेत्री तृप्ती बर्डेचा फरहान अख्तरवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

अभिनेत्री तृप्ती बर्डेचा फरहान अख्तरवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : चित्रपटातील दिग्दर्शक आणि कलाकार फरहान जावेद अख्तरवर अभिनेत्री तृप्ती जितेंद्र बर्डे हिने गंभीर आरोप केले आहेत. तसेचं फरहान अख्तरकडून होणारी बदनामी आणि चारित्रहनन थांबवण्यासाठी कडक निर्णय घ्यावेत किंवा मला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी अभिनेत्री बर्डे हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तृप्ती बर्डे म्हणाली की, गेल्या महिनाभरापासून प्रसिद्ध व्यक्ती फरहान जावेद अख्तर हे माझ्या जिवनावर आधारित सुपर बॉईज ऑफ मालेगाव या चित्रपटात माझे चुकीचे व्यक्तीरेखा चित्रण करत आहेत. या चित्रपटात त्यांनी माझ्याबद्दल लव्ह जिहादसारखे खोटे आरोप करुन माझी बदनामी आणि चारित्र्यहनन केले आहे. यामुळे माझ्या सामाजिक जिवनावर आणि प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम झाला आहे. मी मानसिकदृष्ट्या पुर्णपणे खचली आहे. यामुळे मला जिवन जगणे अवघड झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून फरहान जावेद अख्तरला हे बदनामीकारक कृत्य थांबवण्यास सांगावे, जर हे शक्य नसेल तर मला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशीही मागणी तृप्ती बर्डे हिने केली.

Web Title: Actress trupti barde has made serious allegations against farhan akhtar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • pune news update

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
1

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल
3

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
4

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.