Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जेव्हा मला हरल्यासारखं वाटतं तेव्हा मी स्वत:ला…’ वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख झाला भावूक

रितेशने लिहिलं आहे की, माझ्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगात जेव्हा मी एखादी गोष्ट करण्यासाठी असमर्थ आहे असं मला वाटतं किंवा हरल्यासारखं वाटतं तेव्हा मी कुणाचा मुलगा आहे याची आठवण स्वत:ला करून देतो. त्यानंतर मी जग जिंकण्यासाठी सज्ज होतो.

  • By साधना
Updated On: May 26, 2023 | 02:57 PM
ritesh deshmukh and genelia deshmukh

ritesh deshmukh and genelia deshmukh

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज जयंती. विलासराव देशमुख आणि त्यांच्या मुलांचं खूप सुंदर असं नातं होतं. विलासरावांची मुलं अनेक व्यासपीठावर वडिलांच्या आठवणी सांगत असतात. आज त्यांच्या जयंतीनिमित्त (Vilasrao Deshmukh Birth Anniversary) वडिलांच्या आठवणीत त्यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh Emotional Post) एक खास भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.

रितेश देशमुख हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. तो नेहमी सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील अनेक घटना, अनुभव शेअर करत असतो. नुकतंच रितेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने त्याच्या दोन मुलांचे फोटो शेअर केले आहेत. यातील फोटोत त्याची दोन्हीही मुलं विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर उभी असल्याचं दिसत आहे. फोटोसोबत त्याने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

रितेशने लिहिलं आहे की,“माझ्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगात जेव्हा मी एखादी गोष्ट करण्यासाठी असमर्थ आहे असं मला वाटतं  किंवा हरल्यासारखं वाटतं तेव्हा मी कुणाचा मुलगा आहे याची आठवण स्वत:ला करून देतो. त्यानंतर मी जग जिंकण्यासाठी सज्ज होतो. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाबा. तुमची रोज आठवण येते”, असं रितेशने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विलासराव देशमुख यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश व जिनिलीयाची दोन मुलं विलासरावांच्या फोटोला अभिवादन करताना दिसत आहेत.“काही व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पापा… प्रत्येक दिवशी तुम्हाला साजरं करतो…,” असं जिनिलीयाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. रितेश आणि जिनिलिया त्यांच्या मुलांवक करत असलेल्या संस्कारांचं कौतुक नेटकऱ्यांनी केलं आहे. काहींनी विलासराव देशमुखांना आदरांजली वाहिली आहे.

Web Title: Riteish deshmukh emotional post on father vilasrao deshmukh birthday nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2023 | 02:46 PM

Topics:  

  • genelia deshmukh
  • Riteish Deshmukh
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून ‘या’ वाईल्ड कार्ड स्पर्धकाचा पत्ता कट, कोण झालं एलिमिनेट? जाणून घ्या…
1

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून ‘या’ वाईल्ड कार्ड स्पर्धकाचा पत्ता कट, कोण झालं एलिमिनेट? जाणून घ्या…

‘राजा शिवाजी’ टीझरला प्रेक्षकांची पसंती; Riteish Deshmukh चा शिवराय अवतार पाहून प्रेक्षक भावूक
2

‘राजा शिवाजी’ टीझरला प्रेक्षकांची पसंती; Riteish Deshmukh चा शिवराय अवतार पाहून प्रेक्षक भावूक

‘नवा पैलू दिसेल’; Riteish Deshmukh ने ‘राजा शिवाजी’च्या शूटिंगचा अनुभव केला शेअर, म्हणाला ‘अभिमान…’
3

‘नवा पैलू दिसेल’; Riteish Deshmukh ने ‘राजा शिवाजी’च्या शूटिंगचा अनुभव केला शेअर, म्हणाला ‘अभिमान…’

आधीच सीट बुक करा! रितेशच्या ‘राजा शिवाजी’चा दमदार टीझर ‘या’ चित्रपटासोबत थिएटरमध्ये पाहता येणार
4

आधीच सीट बुक करा! रितेशच्या ‘राजा शिवाजी’चा दमदार टीझर ‘या’ चित्रपटासोबत थिएटरमध्ये पाहता येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.