Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चा फर्स्ट लूक OUT, रणवीर-आलियाचा रोमॅण्टिक अंदाज

रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. करण जोहरने बॉलिवूडमध्ये 25 वर्ष पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने हे पोस्टर रिलीज करण्यात आलं.

  • By शिल्पा आपटे
Updated On: May 25, 2023 | 04:56 PM
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चा फर्स्ट लूक OUT, रणवीर-आलियाचा रोमॅण्टिक अंदाज
Follow Us
Close
Follow Us:

Poster Release : रणवीर सिंग (Ranvir Singh) आणि आलिया भट्टच्या (Alia bhatt) आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky aur rani ki prem kahani) चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. करण जोहरने बॉलिवूडमध्ये 25 वर्ष पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने हे पोस्टर रिलीज करण्यात आलं. सोशल मीडियावर आलिया आणि रणवीरने पोस्टर पोस्ट केली आहे. करण जोहर दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे.

रणवीरने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. रणवीरने स्वत:च्या व्यक्तिरेखेची ओळख करून देत त्याने पोस्ट केलं आहे, “यारों का यार और दिलों का दिलदार- रॉकी!”

तर आलियाने तिच्या पात्राची ओळख करून देत पोस्ट केले आहे की, “राणीला भेटा,” असं कॅप्शन दिलं आहे. तर रणवीर पुढे म्हणालाय, “रॉकी ​​के दिल की रानी.” आलिया देसी लूकमध्ये दिसत आहे, तर रणवीर पूर्ण वेस्टर्न लूकमध्ये आहे. करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहे.


चाहत्यांना त्यांच्या पात्रांची ओळख करून दिल्यानंतर, अभिनेत्यांनी त्यांच्या सिनेमाची झलक दाखवणाऱ्या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. #RockyAurRaniKiiPremKahaani, करण जोहरचा त्याच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त एक सिनेमा. 28 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये,” असं पोस्टला कॅप्शन दिले.

या व्हॅलेंटाईन डेला हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र, शूटिंग पूर्ण न झाल्याने हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला.
इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Rocky aur rani ki prem kahani first look out ranvir aliya nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2023 | 04:56 PM

Topics:  

  • aalia bhatt
  • karan johar
  • ranvir singh

संबंधित बातम्या

रणवीर सिंहला पाहून भारावली होती रकुल प्रीत सिंह; अभिनेत्रीने शेअर केली पहिल्या भेटीची खास आठवण
1

रणवीर सिंहला पाहून भारावली होती रकुल प्रीत सिंह; अभिनेत्रीने शेअर केली पहिल्या भेटीची खास आठवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.