Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सई मांजरेकरची ‘द इंडिया हाऊस’मध्ये एन्ट्री, राम चरणबद्दलही व्यक्त केल्या भावना, म्हणाली…

अभिनेत्री सई मांजरेकरची 'द इंडिया हाऊस एन्ट्री झाली असून तिने तिचा आनंद व्यक्त केला आहे, ती म्हणाली, ''ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याचे तिचे स्वप्न होते...''

  • By अमृता यादव
Updated On: Mar 20, 2026 | 07:01 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री सई मांजरेकर तिच्या ‘द इंडिया हाऊस’ या पॅन-इंडिया चित्रपटाबद्दल खूप उत्साहित आहे. १९०५ सालच्या प्रेम आणि क्रांतीच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटात सई सतीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाबद्दल बोलताना सई म्हणते की, ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याचे तिचे स्वप्न होते, जे या चित्रपटाद्वारे पूर्ण होत आहे.

चित्रपटाबद्दल ‘द टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना अभिनेत्री म्हणाली, “ऐतिहासिक चित्रपटात काम करणे हे माझे नेहमीच स्वप्न होते. मला अभिनेत्री व्हायचे आहे हे कळल्यापासून, मला ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे, हे माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखे आहे. ‘द इंडिया हाऊस’चा भाग असणे हा एक खूप खास आणि अद्भुत अनुभव आहे. जेव्हा मी पहिल्यांदा कथा ऐकली, तेव्हाच मला कळले की हा केवळ एक चित्रपट नाही, तर भावना, इतिहास आणि उद्देश यांना सामावून घेणारी एक कथा आहे.”

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “माझं पात्र सती आहे आणि ही एक सुंदर भूमिका आहे. ती दृढनिश्चयी असूनही प्रेमळ आणि दयाळू आहे. स्वतःमध्ये हा समतोल साधणे हा एक खरोखरच अविस्मरणीय अनुभव होता.”

Sidhu Moose Wala LIVE: सिद्धू मूसेवालाचा लाईव्ह होलोग्राम कॉन्सर्ट; जाणून घ्या हे तंत्रज्ञान कसं काम करते

“मला आठवतंय, मी अनेकदा सीनच्या मध्येच ‘कृपया’ किंवा ‘धन्यवाद’ असे शब्द उच्चारायचे, जे आपण इतर प्रकारच्या चित्रपटांमध्ये सहज वापरतो. मग मी माफी मागून तो सीन पुन्हा शूट करायचे. त्या काळाबद्दल जाणून घेणे आणि लोकांची जीवनशैली, पोशाख आणि बोलण्याच्या पद्धती समजून घेणे हा एक रंजक अनुभव होता. इतका समृद्ध इतिहास असलेल्या हंपीसारख्या ठिकाणी शूटिंग केल्याने मला खूप काही शिकायला मिळालं.”

चित्रपटाच्या टीमसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना साई म्हणाली, “राम चरणच्या पहिल्या निर्मितीमध्ये काम करणे खरोखरच अनमोल आहे. तो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहे. सिनेमा आणि त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाप्रती असलेला त्याचा आदर या चित्रपटाच्या प्रत्येक पैलूमध्ये दिसून येतो.

‘माझ्या लग्नात मला बोलावलंच नाही…’, भाऊ कदमच्या व्हायरल पोस्टवर लेकीची प्रतिक्रिया; मीडियावर साधला निशाणा

निखिल सिद्धार्थ आणि अनुपम खेर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणे हा एक मोठा शिकण्याचा अनुभव होता. अशा प्रतिभावान कलाकारांसोबत सेटवर असणे तुम्हाला दररोज सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देते. प्रेम, क्रांती आणि भारताच्या आत्म्याचा उत्सव साजरा करणाऱ्या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.”

Web Title: Saiee manjrekar makes her entry in the india house shares her thoughts on ram charan as well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Hindi Movie
  • Ram Charan

संबंधित बातम्या

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
1

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
2

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज
3

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
4

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.