Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी होणार सलमान खानच्या बिग बॉस OTT 3 चा प्रीमियर

सलमान खानच्या शो बिग बॉस ओटीटी 3 च्या प्रीमियरची अंतिम तारीख लॉक झाली आहे. त्याचबरोबर या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावेही हळूहळू समोर येत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 29, 2024 | 12:36 PM
प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी होणार सलमान खानच्या बिग बॉस OTT 3 चा प्रीमियर
Follow Us
Follow Us:

मनोरंजन क्षेत्रातील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) अनेक सेलेब्रिटींचा गोतावळा असलेल्या शोचे लाखो प्रेक्षक चाहते आहेत. शो बद्दल अपडेट घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शो बद्दल दररोज काही नवीन माहिती समोर येत असते. आता शो बद्दल महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे.रिपोर्टनुसार, बिग बॉस ओटीटी 3 च्या प्रीमियरची तारीख लॉक करण्यात आली आहे. आयपीएल 2024 च्या फिनालेनंतर शोचा प्रीमियर होईल. 4-5 जून रोजी शोचा प्रीमियर होणार असल्याचे बोललं जात आहे. शोचा पहिला टीझर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होऊ शकतं असंही म्हण्टल्या जातं आहे.

[read_also content=”सोशल मीडियावर ट्रेडिंग ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर, युट्यूबवर मिळाले 70 मिलियन व्ह्यूज! https://www.navarashtra.com/movies/social-media-trending-matrathi-song-gulabi-sadi-spotted-on-new-york-times-swaure-nrps-528153.html”]

बिग बॉस OTT 3 च्या स्पर्धकांची नाव?

सलमान खानच्या बिग बॉस ओटीटी 3 मधील काही निश्चित स्पर्धकांची नावे देखील समोर आली आहेत आणि ते अदनान शेख आणि पंकित ठक्कर आहेत. याशिवाय टीव्ही शो ये रिश्ता क्या कहलाता है ची शिवांगी जोशी देखील या शोमध्ये दिसणार आहे. रिपोर्ट नुसार, शिवांगी ही शोची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे. बिग बॉसशी संबंधित सोशल मीडिया पेजद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली जात आहे. निर्मात्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.

सलमान खान शूट करणार प्रोमो

बिग बॉस OTT 3 शी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान लवकरच शोचा प्रोमो शूट करणार आहे. सिकंदर या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी तो या शोचा प्रोमो शूट करणार असल्याचं बोललं जात आहे. 15 मे नंतर सिकंदरचे शूटिंग सुरू करू शकतात.  यावेळी बिग बॉस OTT 3 Jio सिनेमावर मोफत पाहू  शकता येणार नाही आहे. यासाठी प्रेक्षकांना थोडे पैसै खर्च करावे लागणार आहे.

Web Title: Salman khan big boss ott 3 premier date is announced nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2024 | 12:36 PM

Topics:  

  • Bigg Boss OTT 3
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Sohail Khan On Weight Loss: ५५ वर्षांच्या सोहेल खानचं वजन इतकं का घटलं? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा, म्हणाला…
1

Sohail Khan On Weight Loss: ५५ वर्षांच्या सोहेल खानचं वजन इतकं का घटलं? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा, म्हणाला…

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
4

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.