Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान खान आज ममता बॅनर्जींची घेणार भेट; कोलकत्यात लाईव्ह शोमध्ये सहभाग, सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त

इस्ट बंगाल फुटबॉल क्लबचच्या ग्राऊंडवर दबंग द टूर नावाच्या एका कार्यक्रमात सलमान सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात जॅकलिन फर्नांडिस, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, प्रभू देवा, गुरु रंधवा यांच्यासह इतरही अभिनेते-अभिनेत्री असणार आहेत

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 13, 2023 | 09:43 AM
Salman Khan (7)

Salman Khan (7)

Follow Us
Close
Follow Us:

कोलकाता- सिने अभिनेता सलमान खान (Salman Khan) आज कोलकत्याच्या दौऱ्यावर आहे. इस्ट बंगाल फुटबॉल क्लबचच्या ग्राऊंडवर दबंग द टूर नावाच्या एका कार्यक्रमात सलमान सहभागी होणार आहे. तिथं सलमानचा लाईव्ह शोही होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम आहे. त्यापूर्वी सलमान खान कालीघाट परिसरात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banergee) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. सलमान खान यांनी ममता दीदींच्या भेटीची वेळ मागितल्याचं सांगण्यात येतंय.

धमकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ट्विट करुन जाहीर केलं आहे की, सलमान खान १३ तारखेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटणार आहे. त्यासाठी सलमान त्यांच्या घरी जाणार आहे. त्यानंतर तो लाीव्ह शोसाठी तिथून रवाना होईल. गेल्या काही काळापासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्य़ा आहेत, त्यामुळे सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येते आहे. कोलकाता पोलिसांनीही सलमानच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याची माहिती आहे.

कोलकाता दौरा पुढे ढकलण्यात आला होता

सलमान खानला मिळालेल्या धमक्यांमुळे त्याचा हा दौरा यापूर्वी स्थगित करण्यात आला होता. यापूर्वीच कोलकात्यात हा कार्यक्रम होणार होता, मात्र धमक्यामुळं तो पुढं ढकलण्यात आला होता. इस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या वतीनं अधिकाऱ्यांनी सलमानला निमंत्रित केल्याची माहिती आहे.

लाईव्ह शोमध्ये सेलिब्रिटी सामील होणार

या कार्यक्रमात सलमानसोबत सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. त्यात जॅकलिन फर्नांडिस, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, प्रभू देवा, गुरु रंधवा यांच्यासह इतरही अभिनेते-अभिनेत्री असणार आहेत. सलमाननंही व्हिडीओच्या माध्यमातून फॅन्सना तो येणार असल्याचं कळवलं आहे. या सोचं तिकिट 700 ते 4000 रुपयांपर्यंत आहे.

Web Title: Salman khan will meet mamata banerjee today amid live shows in kolkata nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2023 | 09:42 AM

Topics:  

  • mamta banerjee
  • Salman Khan
  • West bengal

संबंधित बातम्या

CM Mamata Banerjee : बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावे, दरमहा ५ हजार देणार… ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
1

CM Mamata Banerjee : बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावे, दरमहा ५ हजार देणार… ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

Bigg Boss 19 :  सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री
2

Bigg Boss 19 : सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश
3

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश

West Bengal Accident : पश्चिम बंगालमध्ये बस आणि ट्रकची भीषण टक्कर, १० यात्रेकरूंचा मृत्यू, ३५ जखमी
4

West Bengal Accident : पश्चिम बंगालमध्ये बस आणि ट्रकची भीषण टक्कर, १० यात्रेकरूंचा मृत्यू, ३५ जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.