Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही, खूप त्रास होतोय…”, अजित पवारांच्या निधनानंतर संकर्षण कऱ्हाडेची भावूक पोस्ट, म्हणाला…

Ajit Pawar Death: Ajit Pawar Death:अजित पवारांच्या निधनानंतर संकर्षण कऱ्हाडे भावूक झाला असून त्याने पोस्ट शेअर दुःख व्यक्त केलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 28, 2026 | 06:55 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत विमान अपघात निधन झाले आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आज सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमरास बारामतीत विमान लँडिंग करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला.हा अपघात इतका भयानक होता, की विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. राजकीय क्षेत्रातून आणि कलाविश्वातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार करत होते. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शोक व्यक्त केला आहे.

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने देखील अजित पवारांसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले, ”मा. अजीत पवार सरांचं जाणं फार दूर्दैवी …
काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत ह्यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली कि , आधार वाटतो… त्यातले अजीतदादा पवार हे तसे आधार वाटायचे… आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतं आहे… खूप त्रास होतोय… गंभिर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्त्यांची शैली कमाल होती… त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले हि भावना मी समजू शकतो …अपघातात त्यांच्यासह प्राण गमवलेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो…अजित दादा… खूप आठवण येत राहील … अशी भावनिक पोस्ट अभिनेत्याने केली आहे.


“गरीबाला सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझा देव…”,अजित पवारांच्या निधनाने सूरज चव्हाण भावुक, भावनिक पोस्ट करत म्हणाला….
अजित पवार बारामतीला जात होते

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी पुणे जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांदरम्यान एका जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून बारामतीला जात होते. बारामतीजवळ उतरताना त्यांचे विमान कोसळले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

अजित पवारांचे चित्रपटसृष्टीशी होतं विशेष नातं, मुलाला टीव्हीवर पाहण्याची वडिलांची इच्छा; दादांनी का निवडला राजकारणाचा मार्ग?

Web Title: Sankarshan karhades emotional post amid rumors about ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Death
  • sankarshan karahade

संबंधित बातम्या

Sharad Pawar on Ajit Pawar Death:  राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही;  शरद पवार यांना अश्रू अनावर 
1

Sharad Pawar on Ajit Pawar Death: राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही; शरद पवार यांना अश्रू अनावर 

Ajit Pawar Plane Crash : ‘एक समर्पित नेता गमावला..’ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने क्रिकेट विश्व हळहळले
2

Ajit Pawar Plane Crash : ‘एक समर्पित नेता गमावला..’ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने क्रिकेट विश्व हळहळले

Ajit Pawar Plane Crash: “तो आवाज कानात घुमतो आहे”, अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता?
3

Ajit Pawar Plane Crash: “तो आवाज कानात घुमतो आहे”, अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता?

Ajit Pawar Passed Away : बातमी कळताच मनात धस्स झाले! अजित पवारांच्या निधनावर आमदार सुनील शेळकेंची भावूक प्रतिक्रिया
4

Ajit Pawar Passed Away : बातमी कळताच मनात धस्स झाले! अजित पवारांच्या निधनावर आमदार सुनील शेळकेंची भावूक प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.