Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरला एक कोटी’ चित्रपट पाहून भारावला प्रेक्षक; केलाय ‘हा’ प्रकार

बीड जिल्ह्यातील अशोक तपसे यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले. ‘सरला एक कोटी’ चित्रपट पाहून ते भारावून गेले. चित्रपटातील नायिकेच्या नावावरून त्यांनी आपल्या लेकीचे नाव चक्क सरला ठेवले.

  • By साधना
Updated On: Feb 08, 2023 | 04:52 PM
sarla-ek-koti

sarla-ek-koti

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन तर होतेच, पण चित्रपट विचार, नव्या कल्पना, जगण्याची उमेद आणि प्रेरणादेखील देतो. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सरला एक कोटी’ (Sarla Ek Koti) या चित्रपटाच्या बाबतीत एक अनोखी घटना घडली आहे. हा चित्रपट पाहून भारावलेल्या एका प्रेक्षकाने चित्रपटातील नायिकेच्या नावावरून प्रेरित होऊन आपल्या नवजात मुलीचे नावही सरला ठेवले आहे.

या चित्रपटात ईशा केसकर (Isha Keskar), ओंकार भोजने (Omkar Bhojane), छाया कदम अशी दमदार स्टारकास्ट आहे. चित्रपटगृहात हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे, तसेच समीक्षकांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र चित्रपटाचे कौतुक करणारी अनोखी गोष्ट नुकतीच समोर आली.

[read_also content=”कहरच! प्रेमीयुगुलांवर चढली होती व्हॅलेंटाईनची नशा, चालत्या बाईकवर केला रोमान्स, व्हिडिओ झाला VIRAL https://www.navarashtra.com/viral/rajasthan-ajmer-valentines-fever-on-lovers-romance-on-moving-bike-video-went-viral-social-media-nrvb-368259.html”]

बीड जिल्ह्यातील अशोक तपसे यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले. ‘सरला एक कोटी’ चित्रपट पाहून ते भारावून गेले. चित्रपटातील नायिकेच्या नावावरून त्यांनी आपल्या लेकीचे नाव चक्क सरला ठेवले. चित्रपटाच्या टीमसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाने आणखी एक सरला जन्माला घातली. अतिशय आनंददायी अशी ही घटना असल्याचे दिग्दर्शक नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी सांगितले.

Web Title: Sarla ek koti movie effect man gave sarla name to his girl child nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2023 | 04:51 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

सरकारचा मोठा निर्णय! Gold खरेदीचे नियम बदलणार;  ग्राहकांना घ्यावी लागणार ‘या’ गोष्टींची काळजी…
1

सरकारचा मोठा निर्णय! Gold खरेदीचे नियम बदलणार; ग्राहकांना घ्यावी लागणार ‘या’ गोष्टींची काळजी…

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!
2

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

Nashik Accident : दिंडोरीत भीषण अपघात: रस्ता बांधमाकामाविरुद्ध स्थानिकांचा संताप
3

Nashik Accident : दिंडोरीत भीषण अपघात: रस्ता बांधमाकामाविरुद्ध स्थानिकांचा संताप

Alert : ‘Ghost Hiring’ चा सापळा! तुम्हीही अडकू शकता…, 10 पैकी 4 कंपन्या काढताहेत  ‘फेक’ भरतीची जाहिरात
4

Alert : ‘Ghost Hiring’ चा सापळा! तुम्हीही अडकू शकता…, 10 पैकी 4 कंपन्या काढताहेत ‘फेक’ भरतीची जाहिरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.