दिंडोरी येथे झालेल्या भीषण अपघातातील नऊ जणांचा मृत्यूला जबाबदार रस्ता निर्मिती करणाऱ्यांना धरा रस्ता थेट विहिरीत जातो रस्त्याला कुठलेही सूचनाफलक नसून तसेच तटरक्षक कट देखील नाहीये विहीर ही 30 वर्षापासून असून तरीही त्या ठिकाणी रस्ता निर्मिती करताना थेट रस्त्याचा शेवट हा विहिरीत नेऊन केला आहे तरी हा प्रवाशांच्या जीवाशी खेळत होता परंतु अखेर ती वेळ आली आणि नउ प्रवाशांना मृत्यूचा सामना करावा लागला.