Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरसेनापती हंबीरराव’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, तीन दिवसांत ८.७१ कोटींची कमाई

हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३ दिवस उलटले आहेत. प्रवीण तरडे आणि गश्मीर महाजनी यांच्या मुख्या भूमिकेची जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 31, 2022 | 02:38 PM
‘सरसेनापती हंबीरराव’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, तीन दिवसांत ८.७१ कोटींची कमाई
Follow Us
Close
Follow Us:

प्रविण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपट (Sarsenapati Hambirrao) प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या सिनेमाने ८.७१ कोटींची कमाई केली आहे.

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या बहुचर्चित‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट २७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे हा चित्रपट चांगलाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

[read_also content=”‘टाईमपास ३’ चा टिझर रिलीज, २९ जुलैला साधीभोळी हृता रांगड्या लूकमध्ये भेटायला येणार https://www.navarashtra.com/movies/timepass-3-teaser-release-movie-will-release-on-july-29-nrps-286827.html”]

हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३ दिवस उलटले आहेत. प्रवीण तरडे आणि गश्मीर महाजनी यांच्या मुख्या भूमिकेची जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे. अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. अवघ्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली आहे.

Web Title: Sarsenapati hambirrao hits box office earns rs 8 71 crore in three days nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2022 | 02:38 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • pravin tarade
  • sarsenapati hambirrao

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : आता हिटलर गाजवणार बिग बॉसचे घर? राकेश बापट उर्फ AJ लवकर घेणार ग्रँड एंट्री
1

Bigg Boss Marathi 6 : आता हिटलर गाजवणार बिग बॉसचे घर? राकेश बापट उर्फ AJ लवकर घेणार ग्रँड एंट्री

Yash Toxic Poster: आग-धूर आणि हातात गन…,‘टॉक्सिक’मधील यशचा जबरदस्त लूक प्रदर्शित; वाढदिवशी मिळणार मोठं सरप्राईज
2

Yash Toxic Poster: आग-धूर आणि हातात गन…,‘टॉक्सिक’मधील यशचा जबरदस्त लूक प्रदर्शित; वाढदिवशी मिळणार मोठं सरप्राईज

फॅशनच्या जगातील सुंदरी, कोण आहे ‘ती’, बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या स्पर्धकाचा Promo प्रदर्शित
3

फॅशनच्या जगातील सुंदरी, कोण आहे ‘ती’, बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या स्पर्धकाचा Promo प्रदर्शित

गोला, काजू नंतर किशमिश पण येणार? Bharti Singhने तिसऱ्या मुलाबद्दल स्पष्टपणे सांगिलते, म्हणाली…
4

गोला, काजू नंतर किशमिश पण येणार? Bharti Singhने तिसऱ्या मुलाबद्दल स्पष्टपणे सांगिलते, म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.