Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा एकदा 12 वर्षांनी तेजश्री प्रधानसाठी दिला सावनी रवींद्रने आवाज, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ऐकून चाहते मंत्रमुग्ध

१२ वर्षांपूर्वी तेजश्री प्रधानचा आवाज झालेल्या सावनी रविंद्रने पुन्हा एकदा ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मलिकेचं शीर्षक गीत गात केमिस्ट्री जुळवली आहे. नुकतीच ही मालिका सुरू झाली असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 15, 2025 | 02:39 PM
तेजश्री प्रधानसाठी सावनी रविंद्रचा आवाज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

तेजश्री प्रधानसाठी सावनी रविंद्रचा आवाज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • नवी मराठी मालिका सुरू
  • तेजश्री प्रधानसाठी सावनी रविंद्रने दिला आवाज
  • वीण दोघांतली ही तुटेना मालिकेसाठी सावनी रविंद्र आणि अभिजित सावंतने गायले गाणे

‘झी मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेने प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली. ही मालिका केव्हा सुरू होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली असून अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेते सुबोध भावे यांनी मालिकेतील एन्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली. पहिल्यांदाच ही नवी कोरी जोडी टेलिव्हिजनवर महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे.

मालिकेच्या प्रोमोसह गाणेही भावले

मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोने तेजश्री व सुबोध यांच्या भूमिकेबाबतची उत्सुकता ही वाढवून ठेवली. याशिवाय मालिकेची लक्षणीय बाब म्हणजे मालिकेचे शीर्षक गीत. प्रत्येक मालिकेच्या शीर्षक गीतानं त्या मालिकेला साजेसं रूप आलेलं पाहायला मिळतं आणि हे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या ओठांवर रेंगाळू लागतं. 

अशातच ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेच्या शीर्षक गीताने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. हो हे गाणं  राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र आणि सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत यांनी गायलं आहे. तर एव्ही प्रफुल्लचंद्र यांचे या गाण्याला संगीत आहे. आणि या गाण्याचे सुंदर असे बोल वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले आहेत.

तब्बल २० वर्षांनी गायक अभिजीत सावंतने केली ‘ही’ गोष्ट, म्हणाला ‘आयुष्यातील मोठी संधी…’

सावनीने तेजश्रीसाठी दिला १२ वर्षांनी आवाज 

आजवर सावनीने अनेक मराठी मालिकांसाठी शीर्षक गीत गायली असून याशिवाय तिने अनेक गाणी गातही रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. सावनीने तेजश्रीसाठी १२ वर्षांपूर्वीही झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेसाठी गाणं गायलं होतं. तू मला मी तुला या गाण्याने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. आता बारा वर्षांनी पुन्हा एकदा सावनी तेजश्रीसाठी ‘वीण दोघातंली ही तुटेना’ या मालिकेसाठी गायलेल्या गाण्यातून साऱ्यांचं मन जिंकतेय.

तेजश्रीचा आवाज म्हणजे सावनीचा आवाज हे एक समीकरणच झालेलं पाहायला मिळालं. आता हे समीकरण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आलं पुन्हा एकदा सावनी तेजश्रीच्या नव्या मालिकेच्या शीर्षक गीतातून साऱ्यांचं मन जिंकते.

सावनीने केल्या भावना व्यक्त

याबाबत बोलताना सावनी म्हणाली, “‘झी मराठी’ आणि माझं नातं फार जुनं आहे. झी मराठीच्या अनेक मालिकांसाठी मी बरेचदा गाणं गायल आहे पण ‘वीण दीघांतली ही तुटेना’ हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. १२ वर्षांपूर्वी तेजश्री साठी गायलेलं गाणं ते आता पुन्हा एकदा तेजश्रीच्या नव्या मालिकेसाठी गाणं गाताना मला खूप आनंद होतोय. प्रत्येकवेळी माझ्या आवाजाची आणि तेजश्रीच्या अभिनयनाची आमची केमिस्ट्री  जुळून आलेली पाहायला मिळाली. तेजश्रीच्या अभिनयाची तर मी चाहती आहे पण तिच्यासाठी पुन्हा एकदा गाणं गाताना मी खूपच भारावून गेले”.

‘फराह खानची स्वस्त कॉपी…’ गोविंदाच्या बायकोने केला हेल्परसह व्लॉग सुरू, बाबा कालभैरवला 2 बाटली चढवली दारू, झाली ट्रोल

पहा व्हिडिओ

Web Title: Savaniee ravindrra sang for tejashree pradhan after 12 years serial veen doghatli hi tutena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • New Marathi Serial
  • savaniee ravindra
  • subodh bhave
  • Tejashree Pradhan

संबंधित बातम्या

बायोपिक्सचा सम्राट सुबोध भावे आता ‘नीम करोली बाबा’ यांच्या भूमिकेत!
1

बायोपिक्सचा सम्राट सुबोध भावे आता ‘नीम करोली बाबा’ यांच्या भूमिकेत!

हॉरर, सस्पेन्सने भरलेल्या ‘काजळमाया’ मालिकेतील चेटकिणीची मुख्य भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री
2

हॉरर, सस्पेन्सने भरलेल्या ‘काजळमाया’ मालिकेतील चेटकिणीची मुख्य भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
3

हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Exclusive: ‘तरूण प्रोफेसर हे आव्हानच…’ ‘कमळी’चा कबड्डी कोच निखिल दामलेने उलगडला अनुभव
4

Exclusive: ‘तरूण प्रोफेसर हे आव्हानच…’ ‘कमळी’चा कबड्डी कोच निखिल दामलेने उलगडला अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.