Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित

मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणाऱ्या ‘बंजारा’ चित्रपटातील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित झाले असून त्यातील धमाल, मस्ती आणि उत्साहाने भरलेला माहोल प्रेक्षकांच्या पसंदीस पडत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 07, 2025 | 08:42 PM
निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित

निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित

Follow Us
Close
Follow Us:

मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणाऱ्या ‘बंजारा’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘कम ऑन लेट्स डान्स’ नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यातील धमाल, मस्ती आणि उत्साहाने भरलेला माहोल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या एनर्जेटिक आवाजातील या गाण्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. तर गुरू ठाकूर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. गाण्यात तीन मित्रांचा सिक्कीमच्या डोंगरदऱ्यांमधील प्रवास पाहायला मिळत आहे. आयुष्यातील हे मौल्यवान क्षण जगताना ते दिसत आहेत.

गुन्हेगारीला भिक्षा नाही शिक्षा मिळणार, गुन्हेगारांची बोलती बंद करणाऱ्या Posco 307 चा ट्रेलर रिलीज

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, “ कमऑन लेट्स डान्स’ हे आयुष्यातील टेन्शन विसरून जगण्याचा मंत्र देणारे गाणे आहे. या गाण्यातील मित्रांसोबतचा मजेशीर प्रवास, त्यांच्यासोबतचे मजेशीर क्षण पाहाताना प्रेक्षकांनाही त्यांच्या मित्रांबरोबर लुटलेल्या आनंदाची आठवण होईल हे नक्की. तसेच एव्हरग्रीन सोनू निगम यांनी हे गाणे गायल्याने या गाण्याला अजूनच रंगत आली आहे.”

प्रस्तुतकर्ता शरद पोंक्षे म्हणतात, “ज्याप्रमाणे ‘बंजारा’ हा चित्रपट प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील एका प्रवासाची आठवण करून देतो, तसेच हे गाणेही प्रेक्षकांच्या तरुणपणातील आठवणींना, मैत्रीला उजाळा देणारे आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा करतो. तीन मित्रांचा हा रोमांचक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याची मला खात्री आहे.”

“मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…”, प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा

मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन आहे. शरद पोंक्षे प्रस्तुत हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

Web Title: Sneh ponkshe banjara marathi movie cmon lets dance song released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 08:42 PM

Topics:  

  • marathi movie
  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी
1

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
2

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज
3

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण
4

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.