Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ सेलिब्रिटींनी अनोख्या स्टाईलमध्ये पार्टनरला केलं होतं प्रपोज.. आज लग्नानंतर जगताऐत आनंदी आयुष्य

फेब्रुवारी महिन्यात 'व्हॅलेंटाईन वीक’ (Valantine Week) सुरू झाला आहे. कालच्या रोझ डे (Rose Day) नतंर आज ८ फेब्रुवारी हा म्हणून प्रपोज डे (Prapose Day) साजरा केला जातोय. प्रेमवीरांसाठी आपल्या प्रेमाची कबुली देण्याच हा आजचा दिवस असतो. अेनक जण नवीनवीन कल्पना शोधून काढतील आपल्या प्रपोज करणार. बॅालिवुडमधील काही प्रेमवीरांनी आपल्या पार्टनरला कसं प्रपोज केलं होतं हे आपण जाणून घेऊया.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 08, 2022 | 02:24 PM
‘या’ सेलिब्रिटींनी अनोख्या स्टाईलमध्ये पार्टनरला केलं होतं प्रपोज.. आज लग्नानंतर जगताऐत आनंदी आयुष्य
Follow Us
Close
Follow Us:

प्रियंका चोपड़ा और निक जोनस (Priyanka Chopra Nick Jonas)

वोग मासिकाला मुलाखत देताना प्रियांका आणि निक यांना त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगण्यास सांगण्यात आले. तेव्हाच निकने त्यांना सांगितले की, आमच्यातील प्रेम मेट गाला इवेंटच्या आधीपासून होतं. लोकांना ते नंतर कळलं. निक पुढे म्हणाला की, मी प्रियांकाला प्रपोज करताना विचारले की ती मला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनण्याची संधी देणार का? त्यानंतर प्रियांकाने ४५ सेकंदांनी उत्तर दिले. निकच्या या प्रपोजलने प्रियांका खूप भावूक झाली आणि त्यानंतर निकने तिला अंगठी घातली होती.

शाहरुख खान और गौरी खान (Shahrukh Khan Gauri Khan)

शाहरुख खान आणि गौरी खानची प्रेमकहाणी सर्वांना माहितच आहे. एकदा गौरी शाहरुखवर रागावून मुंबईला निघून गेली होती. तेव्हा बादशाह खानला तो कुठे आहे याची अजिबात कल्पना नव्हती की तु कुठे गेली आहे. पण नशीबाने पुन्हा त्यांची भेट घडवून आणली. गौरी खानला समुद्र किनारे खुप आवडतात त्यामुळे शाहरुखने तिला समुद्रकिनारी प्रपोज करून आपले प्रेम व्यक्त केले होते.

सैफ अली खान और करीना कपूर खान (Saif Ali Khan Kareena Kapoor)

 

सैफ अली खानने करिनाला तीनदा प्रपोज केले होते. करिनाने सैफचे पहिले दोन प्रस्ताव नाकारले होते. मात्र जेव्हा सैफने करीनाला तिसऱ्यांदा प्रपोज केले तेव्हा ती ती नाकारू शकली नाही. तुम्हाला सांगतो की, ज्या ठिकाणी सैफनेचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांनीही त्याची आई शर्मिला टागोर यांना लग्नासाठी प्रपोज केले होते. त्याच ठिकाणी सैफने करीनाला प्रपोज केले होते.

अक्षय कुमार और ट्विंकल खन्ना  (Akshay Kumar Twinkle Khanna)

खिलाडी कुमारची प्रेमकहाणी त्याच्यासारखीच रोमांचक आहे. असे म्हटले जाते की, अक्षयने ट्विंकलला प्रपोज केले तेव्हा तिचा ‘मेला’ हा चित्रपट रिलीज होणार होता. तेव्हा अभिनेत्रीने अक्षयसमोर एक अट ठेवली होती की जर तिचा चित्रपट फ्लॉप झाला तरच ती या नात्याला हो म्हणेल, चित्रपट फ्लॉप झाला आणि तिने या नात्याला हो म्हटलं. पण त्याची आई डिंपल कपाडिया म्हणायची की जर तुम्हा दोघांना लग्न करायचं असेल तर एकमेकांना समजून घेण्यासाठी तुम्हाला लिव्ह इन पहिल्या वर्षात राहावं लागेल. वर्षभर लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर २००१ मध्ये दोघांनी लग्न केले.

ऐश्वर्या रायने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिचा ‘गुरु’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच न्यूयॉर्कमधील हॉटेल रूमच्या बाल्कनीत गुडघ्यावर बसून अभिषेकने तिला बनावट अंगठी घालती होती.

Web Title: Some celebrities had proposed to their partner in a unique style nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2022 | 01:41 PM

Topics:  

  • entertainment
  • Propose day
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.