Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; मालिका बंद करण्याची होतेय मागणी

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या प्रोमोवरून नेटकऱ्यांनी अनेक संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • By साधना
Updated On: Aug 31, 2023 | 05:28 PM
sukh khanje nakki kay asta

sukh khanje nakki kay asta

Follow Us
Close
Follow Us:

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Asta) या स्टार प्रवाहवरील मराठी मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्ड्यामध्ये पुरतायत. त्यानंतर गौरी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते.ती बाप्पाला म्हणते की,‘बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.’ यावर एक मुलगी तिथे येते आणि गौरीला म्हणते, ‘बाप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला’ त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो. ‘बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग… ‘सुख म्हणजे नक्की काय असतं !’ असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.

या प्रोमोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘दु:ख म्हणजेच हेच असतं- कळालं ऑडियन्सला . निरोप घ्या आणि प्रेक्षकांना सुखी करा. नवीन मालिकेला स्कोप द्या’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘काय स्टोरी आहे व्वा! किती वेड्यात काढायचं?’

एका नेटकऱ्यानं लिहीलं की, ‘अरे काय ही मालिका… किती वेळा जयदीप मरतो आणि किती वेळा जिवंत होतो…फालतू.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘तुमच्या मालिकेचा लेखक कुठे आहे? त्याचे पाय धरावेसे वाटतायत. देवाला पण नाही सोडत.’

गिरीजा प्रभू (Girija Prabhu), मंदार जाधव (Mandar Jadhav) ,वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar), माधवी निमकर (Madhavi Nimkar) यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. मालिकेतील गौरी जयदीप शिंदे (Gauri Jaydeep Shinde) ही भूमिका गिरीजानं साकारली आहे, तर जयदीप सूर्यकांत शिंदे ही भूमिका मंदार जाधवनं साकारली आहे. या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. या मालिकेच्या टायटल साँगला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेच्या आगामी एपिसोडची अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.

Web Title: Sukh mhanje nakki kay asta serial promo viral netizens trollled serial nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2023 | 05:22 PM

Topics:  

  • star pravah
  • star pravah serial

संबंधित बातम्या

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो
1

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो

साक्षी-प्रियाला अखेर शिक्षा पण सुभेदार कुटुंबावर नव्या संकाटाची चाहूल; ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट
2

साक्षी-प्रियाला अखेर शिक्षा पण सुभेदार कुटुंबावर नव्या संकाटाची चाहूल; ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट

‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?
3

‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?

न्यायाची लढाई आता वेळ निकालाची; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील विलास खून प्रकरण उलगणार फक्त 4 दिवसांत
4

न्यायाची लढाई आता वेळ निकालाची; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील विलास खून प्रकरण उलगणार फक्त 4 दिवसांत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.