कॉमेडी टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम गुरचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या 25 दिवसांपासून काही थांगपत्ता लागत नव्हता. दिल्ली पोलीसही त्याचा शोध घेऊन थकले मात्र त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळत नव्हती. आता या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. अभिनेता गुरुचरण सिंग तब्बल 25 दिवसानंतर स्व:ता घरी परतला आहे.
[read_also content=”कुणाल खेमूची ‘मडगाव एक्स्प्रेस’ आता ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट! https://www.navarashtra.com/movies/madgaon-express-will-release-on-prime-videos-on-17-may-nrps-534330.html”]