Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता थलापती विजय गाजवणार राजकारण, ‘तमिळगा वेत्री काझम’ पक्ष स्थापन करत राजकारणात एन्ट्री!

साऊथ स्टार थलापती विजयने आता राजकारणात एन्ट्री केली आहे. त्याने आपला पक्ष देखील स्थापन केलाय. 'तमिळगा वेत्री काझम' असे थलापतीने त्याच्या पक्षाचे नाव ठेवले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 02, 2024 | 04:35 PM
सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता थलापती विजय गाजवणार राजकारण, ‘तमिळगा वेत्री काझम’ पक्ष स्थापन करत राजकारणात एन्ट्री!
Follow Us
Close
Follow Us:

दाक्षिणात्य स्टार थलापती विजयचे (Thalapathy Vijay) केवळ दक्षिणेत नाही तर संपूर्ण देशभरात चाहते आहेत.  सगळीकडे त्याच्या चित्रपटांची लोकप्रियताआहे. या गुणी अभिनेत्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर आता राजकारण गाजवण्यास सज्ज आहे. अभिनयासोबत सामाजित जाण असलेल्या विजयने शुक्रवारी (दि.2) आपला पक्ष देखील स्थापन केलाय. ‘तमिळगा वेत्री काझम’ असं त्याच्या पक्षाचं नाव आहे. त्याच्या पक्षाची निवडणुक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यात आल्याची माहितीही त्याने दिली.

[read_also content=”मराठी नंतर आता दाक्षिणात्य चित्रपटासृष्टी गाजवणार सोनाली कुलकर्णी, ‘मलाइकोट्टाई वालिबान’ मधील लूक आला समोर, मोहनलालसोबत स्क्रीन शेअर करणार! https://www.navarashtra.com/movies/sonali-kulkarni-will-act-in-malayalam-movie-sharing-screen-with-actor-mohanlal-nrps-504001.html”]

थलापती विजयनं स्थापन केला पक्ष

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) आणि कमल हसन (Kamal Hsan) नंतर आणखी एका अभिनेत्यानं राजकारणाची वाट धरली आहे. अनेक अभिनेते हिट सिनेमे केल्यानंतर  थलापती विजय (Thalapathy Vijay) राजकारणातं एन्ट्री केली आहे. आता सगळ्याचं लक्ष  थलापती विजयच्या राजकीय करिअरकडे असेल.  विजयन त्याचा नवा पक्षही स्थापन केला असून याची माहिती त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.

थलपथी विजयचे आगामी चित्रपट

काही दिवसांपुर्वी थलपथी विजय लिओ चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॅाक्स ऑफिसवर 341 कोटीची कमाई केली होती. नुकताचं त्याच्या आगामी Greatest Of All the time या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. थलपथी विजय या नव्या चित्रपटात डबल धमाका करणार आहे. म्हणजेच यावेळी तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त तो थलपथी 68 या चित्रपटातुनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Tamil actor thalapathy vijay announces political party names it tamilaga vettri kazhagam nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2024 | 04:34 PM

Topics:  

  • entertainment
  • political party
  • Thalapathy Vijay

संबंधित बातम्या

Kolhapur News : नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; सामाजिकआशयाच्या एकांकिकांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध
1

Kolhapur News : नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; सामाजिकआशयाच्या एकांकिकांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

एन.डी. स्टुडिओत नव्या पर्वाची सुरुवात; महाराष्ट्र शासनाकडून नावीन्य उपक्रमांची सुरुवात
2

एन.डी. स्टुडिओत नव्या पर्वाची सुरुवात; महाराष्ट्र शासनाकडून नावीन्य उपक्रमांची सुरुवात

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
3

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
4

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.