Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला दिनानिमित्त तेजस्विनी पंडित निर्मीती क्षेत्रात मोठं पाऊल, ‘येक नंबर’ चित्रपटाच्या शुटींगला सुरवात!

'व्हेंटिलेटर', 'फेरारी की सवारी' सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 09, 2024 | 04:06 PM
महिला दिनानिमित्त तेजस्विनी पंडित निर्मीती क्षेत्रात मोठं पाऊल, ‘येक नंबर’ चित्रपटाच्या शुटींगला सुरवात!
Follow Us
Follow Us:

काही दिवसापुर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं तिच्या नव्या प्रोजेक्ट बद्दल सोशल मीडियावर माहिती दिली होती. शनिवारी महिला दिनानिमित्ताने तेजस्विनी निर्माती (Tejaswini Pandit Pandit New Movie)म्हणून तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. ‘येक नंबर’ (yek nomber)असे या चित्रपटाचे नाव असून महिलादिनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचं तेजस्विनीनं सांगितलं. वर्धा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एंटरप्राईज आणि तेजस्विनी पंडित यांच्या सह्याद्री फिल्म्स निर्मित, नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेनमेंट यांची निर्मीती असलेला हा चित्रपट आहे.

[read_also content=”अजय देवगण अन् आर माधवनची चालली जादु, शैतानची पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग! https://www.navarashtra.com/ent”]

‘व्हेंटिलेटर’, ‘फेरारी की सवारी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

कसा आहे ‘येक नंबर’

‘येक नंबर’ अशी प्रेमकथा आहे, जी राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा असेल. संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या अजय-अतुल या प्रशंसनीय जोडीचे संगीत या कथानकात अधिकच भर टाकणार आहे. महाराष्ट्रातील वाई, जुन्नर, मुंबई आणि कोकण यांसारख्या नयनरम्य ठिकाणी ‘येक नंबर’चे ५२ दिवस चित्रीकरण होणार आहे.

तेजस्विनीनं शेअर केली पोस्ट

तेजस्विनीनं पोस्ट शेअर करत म्हण्लंट की, आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण, सहकारी निर्माती वर्धा नाडियाडवालाच्या साथीने आजपासून
“येक नंबर” कारभार जमवलाय,
निर्माती म्हणून आणखी एक मोठी उडी घेतलीये, नेहमीप्रमाणे तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असू दे !
ह्या आमच्या प्रवासात आम्हाला भक्कम तंत्रज्ञ लाभले आहेत.
दिग्दर्शक राजेश मापुस्कर, छायाचित्रकार संजय मेमाने आणि संगीत अजय-अतुल.
आमच्या ह्या “येक नंबर” परिवाराला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे !

आजपासून “येक नंबर“ च्या चित्रीकरणास सुरुवात
गणपती बाप्पा मोरया
आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा.

Web Title: Tejaswini pandit pandit new movie yek nomber shooting started nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2024 | 03:40 PM

Topics:  

  • entertainment
  • tejaswini pandit

संबंधित बातम्या

Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित
1

Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी
2

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी

Aadi Anant Marathi Movie: हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘आदि अनंत’ची बाजी; पहिल्याच आठवड्यात ‘इतक्या’ कोटींची कमाई
3

Aadi Anant Marathi Movie: हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘आदि अनंत’ची बाजी; पहिल्याच आठवड्यात ‘इतक्या’ कोटींची कमाई

Delhi 2021 Trailer: ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये? सोनाली कुलकर्णी च्या ‘दिल्ली २०२१’चा थरारक ट्रेलर रिलीज
4

Delhi 2021 Trailer: ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये? सोनाली कुलकर्णी च्या ‘दिल्ली २०२१’चा थरारक ट्रेलर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.