Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात राहताना घरमालकाने केली होती ‘ही’ मागणी… तेजस्विनी पंडितचा गौप्यस्फोट

सिनेपत्रकार सौमित्र पोटे (Soumitra Pote) यांच्या 'मित्र म्हणे' (Mitra Mhane) या पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये तेजस्विनीने तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात तिला आलेल्या अनुभव तिने शेयर केले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 20, 2022 | 02:13 PM
पुण्यात राहताना घरमालकाने केली होती ‘ही’ मागणी… तेजस्विनी पंडितचा गौप्यस्फोट
Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक कलाकाराला करिअरच्या सुुरुवातीच्या काही ना काही अडचणींना सामोरं जाव लागतं. अनेक वेळा हे कलाकार मंडळी मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या पुर्वीच्या आयुष्यातील चांगल्या वाईट आठवणींचा उलगडा करतात. असंचा काहीसा किस्सा अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) शेयर केला आहे. ज्याला एकून तुमच्या भुवया उंचावतील यात शंका नाही.

[read_also content=”ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकवर, राष्ट्रवादीचं घड्याळही धावलं, शिंदे गट आणि ठाकरे गटात चौथ्या क्रमाकांसाठी लढत https://www.navarashtra.com/maharashtra/grampanchayat-eletion-result-as-par-party-nrps-355080.html”]

सिनेपत्रकार सौमित्र पोटे (Soumitra Pote) यांच्या ‘मित्र म्हणे’ (Mitra Mhane) या पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये तेजस्विनीने तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात तिला आलेल्या अनुभव तिने शेयर केले. तीने सांगितली की, “करिअरच्या सुरुवातीला 2009-2010 साली मी पुण्यात सिंहगड रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते. मी राहत असलेलं घर एका नगरसेवकाच्या मालिकीचं होतं. एकेदिवशी मी त्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये भाडं देण्यासाठी गेले तेव्हा त्याने माझ्याकडे घाणेरडी मागणी केली”.

“त्यावेळी त्याच्या टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास मी उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला. तसेच त्याला खडे बोल सुनावले. मी म्हणाले की, जर मी या अशा मार्गाचा स्वीकार केला असता तर मी आज भाड्याच्या घरात राहिले नसते, करिअरच्या सुरुवातीलाच माझं घरं असतं आणि दारात गाड्या असतं.  तिच्या या विधानामुळे आता चर्चा होऊ लागल्या आहेत.

[read_also content=”बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी; सुप्रिया सुळे यांची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/bank-procedures-should-be-simplified-to-get-the-money-of-customers-of-bankrupt-banks-quickly-demand-of-supriya-sule-nrdm-355100.html”]

2004 साली आलेल्या ‘अगं बाई अरेच्चा’  हा तेजस्वीनीचा पहिला सिनेमा. तेजस्विनीने या सिनेमातून तिच्या करीअरची सुरुवात केली. त्यांनतर ‘मी सिंधुताई सपकाळ’,’तू ही रे’, ‘देवा’, ‘एक तारा’ हे या सिनेमातूून तिच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपूर्वी तेजस्विनीची अनुराधा आणि ‘रानबाजार’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये तेजस्विनी अतिशय हटक्या भुमिकेत दिसली. सध्या तिची ‘बांबू’ या सिनेमाची ती निर्मिती करत असून 26 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणारा आहे.

Web Title: Tejaswini pandit share some memories od her struggling days in pune nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2022 | 02:12 PM

Topics:  

  • entertainment
  • tejaswini pandit

संबंधित बातम्या

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
1

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!
2

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
3

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO
4

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.