Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक ‌विवेक अग्निहोत्रींना इंग्लंडमधून आमंत्रण, ब्रिटीशांच्या संसदेत मांडणार काश्मिरी पंडितांच्या व्यथा

विवेक अग्निहोत्रींना ब्रिटीश संसदेतून (The British Parliament Invites Vivek Agnihotri) बोलावणे आले आहे. विवेक तिथे जाऊन काश्मीर पंडितांच्या व्यथा मांडणार आहेत. तर या चित्रपटाचे यश पाहता, या चित्रपटाला इतर भाषांतूनही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

  • By साधना
Updated On: Mar 29, 2022 | 04:50 PM
‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक ‌विवेक अग्निहोत्रींना इंग्लंडमधून आमंत्रण, ब्रिटीशांच्या संसदेत मांडणार काश्मिरी पंडितांच्या व्यथा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा द काश्मीर फाईल्स(The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड करणार आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत २३१ कोटींची कमी केली आहे. आता विवेक अग्निहोत्रींना ब्रिटीश संसदेतूनही (The British Parliament Invites Vivek Agnihotri) बोलावणे आले आहे. विवेक तिथे जाऊन काश्मीर पंडितांच्या व्यथा मांडणार आहेत. तर या चित्रपटाचे यश पाहता, या चित्रपटाला इतर भाषांतूनही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

[read_also content=”किरीट सोमय्यांचे पुढचे टार्गेट हसन मुश्रीफ; पुणे दौऱ्यात खळबळजनक पुरावे देणार https://www.navarashtra.com/maharashtra/hasan-mushrif-kirit-somaiyas-next-target-will-give-sensational-evidence-in-pune-tour-261364.html”]

आमचा हेतू साध्य झाला-विवेक
एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्रींनी सांगितले की, हो, मला आणि माझ्या पत्नीला ब्रिटीश संसदेतून बोलावणे आहे. पुढच्या महिन्यात आम्ही तिथे जाणार आहोत. आमच्या चित्रपटातून काश्मीर पंडितांवर झालेल्या अत्याचार आणि नरसंहाराचा मुद्दा जगाच्या कानोकोपऱ्यांत पोहचवण्याचे आमचे लक्ष्य होते. आम्ही आमचे लक्ष्य पूर्ण करतोय, याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे.  हा चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहचत आहे, असे विवेक यांनी सांगितले आहे. यासाठी कुठलेही प्रमोशनल फंडे केले नसल्याचेही विवेक यांनी सांगितले आहे. आम्ही केवळ माध्यम आहोत, असेही ते म्हणाले.

या चित्रपटात अनुपम खेर व्यतिरिक्त, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्ल्वी जोशी, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णीसह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातून १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर काश्मिरात झालेल्या अत्याचाराची कथा मांडण्यात आली आहे.

Web Title: The kashmir files director vivek agnihotri got invitation from british parliament nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2022 | 04:49 PM

Topics:  

  • Entertainment News
  • The Kashmir Files
  • vivek agnihotri

संबंधित बातम्या

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
1

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

“बाबांशिवाय इतकं सगळं माझ्यासाठी अजून कुणी केलं असतं” ; वडिलांच्या वाढदिवशी मुग्धा वैशंपायनची खास पोस्ट
2

“बाबांशिवाय इतकं सगळं माझ्यासाठी अजून कुणी केलं असतं” ; वडिलांच्या वाढदिवशी मुग्धा वैशंपायनची खास पोस्ट

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
3

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…’, विजय देवरकोंडाने सर्वांसमक्ष रश्मिकाला ओढले जवळ आणि…Video Viral
4

‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…’, विजय देवरकोंडाने सर्वांसमक्ष रश्मिकाला ओढले जवळ आणि…Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.