Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाल सिंह चड्ढा’ ची टीम पोहोचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 10, 2022 | 03:32 PM
‘लाल सिंह चड्ढा’ ची टीम पोहोचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात
Follow Us
Follow Us:

बॉलिवूड (Bollywood) सिनेसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Amir Khan) याचा आगामी ‘लाल सिंह चड्ढा'(Laal Singh Chaddha) हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सध्या चांगल्या वाईट कारणाने या चित्रपटाची बरीच चर्चा रंगली असून या चित्रपटातील मुख्य कलाकार आमिर खान याने नुकतीच अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. यावेळी आमिर खान सोबत चित्रपटातील अभिनेत्री करीना कपूर, मोना सिंह देखील दिसून आली.

लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी बुधवारी अमीर आपल्या चित्रपटाच्या टीम सोबत अमृतसरमधील सुवर्ण मंदिर येथे पोहोचला. आमिरने येथे प्रार्थंना देखील केली. यावेळी आमिर व्हाईट टी-शर्ट आणि ब्लॅक पँट अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसला तर अभिनेत्री मोना सिंह ही पिंक कलरच्या ट्रेडिशनल कपड्यांमध्ये दिसून आली. याआधी देखील आमिरने सुवर्ण मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी तो “लाल सिंह चड्ढा” या चित्रपटाचे शूटिंग करीत होता. त्यावेळी शूटिंगमधून थोडा वेळ काढत त्याने सुवर्ण मंदिरात दर्शन घेतले होते.

बऱ्याच काळानंतर आमिर मोठ्या पडल्यावर झळकणार असून मागील बराच काळ त्याने मोठ्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता. आता तो लाल सिंह चड्ढा चित्रपटामधून कम-बॅक करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असणार आहे.

आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम १८ स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमिरच्या लाल सिंह चड्ढा आणि अक्षय कुमारच्या रक्षा बंधन या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असून प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला अधिक पसंती देणार हे पहाणं औसुक्याच ठरणार आहे.

Web Title: The team of lal singh chadha reached the golden temple of amritsar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2022 | 03:32 PM

Topics:  

  • amir khan
  • Kareena Kapoor
  • laal singh chaddha
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी
1

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी
2

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
3

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग
4

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.