Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

‘नागबंधम’च्या टीझरने रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत सर्व प्लॅटफॉर्मवर 20 मिलियन (2 कोटी)हून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 17, 2026 | 05:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिषेक नामा दिग्दर्शित पौराणिक अ‍ॅक्शन चित्रपट “नागबंधम” चा बहुप्रतिक्षित टीझर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. या पौराणिक अ‍ॅक्शन चित्रपटात अभिनेता विराट कर्ण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुपरस्टार महेश बाबूने रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी अतिशय भव्य प्रमाणात बनवलेल्या या चित्रपटाचा टीझर रिलीज केला.‘नागबंधम’च्या टीझरने प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांतच या टीझरने सर्व प्लॅटफॉर्मवर 20 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवत चित्रपटाबद्दलची उत्सुकता किती प्रचंड आहे, हे स्पष्ट केले. आणि आता या चित्रपटाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

हा मायथॉलॉजिकल-फॅन्टसी ड्रामा IMDb च्या ‘2026 मोस्ट एंटिसिपेटेड फिल्म्स’ यादीत टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे ‘नागबंधम’ने ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर: द रिवेंज’सारख्या मोठ्या चित्रपटांसोबत खांद्याला खांदा लावत आपली मजबूत उपस्थिती नोंदवली आहे.

“नागबंधम” चे निर्माते एक मोठा टप्पा साजरा करत आहेत कारण महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरला अवघ्या २४ तासांत सर्व प्लॅटफॉर्मवर २० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. टीमने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये देवाच्या आशीर्वादाबद्दल आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.


OTT गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी ‘सुंदरा’ टेलिव्हिजनवर झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

IMDb ची ही यादी पेज व्ह्यूज आणि युजर एंगेजमेंटच्या आधारे तयार केली जाते. त्यामुळे सिनेप्रेमींमध्ये ‘नागबंधम’बद्दल किती मोठा क्रेझ निर्माण झाला आहे, हे यातून स्पष्ट होते. पौराणिक प्रतीकांशी जोडलेले या चित्रपटाचे वेधक शीर्षक आधीपासूनच त्याच्या भव्य कथा आणि स्केलबद्दल चर्चा रंगवत आहे.

टीझरमध्ये दाखवलेली प्राचीन भारतीय परंपरांवर आधारित आणि ‘तांत्रिक खजिन्याला बांधून ठेवण्याच्या’ रहस्यमय संकल्पनेवर उभी असलेली भव्य दृश्यरचना विशेष चर्चेत आहे. चित्रपटाचा ग्रँड स्केल, दमदार बॅकग्राउंड स्कोर आणि भव्य सिनेमॅटिक कॅनव्हास यांची प्रेक्षकांकडून जोरदार प्रशंसा होत आहे. साहसी कथानक आणि भव्य मांडणीमुळे ‘नागबंधम’ 2026 मधील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक ठरणार, अशी चर्चा आहे.‘नागबंधम’ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अभिषेक नामा यांनी केले आहे. किशोर अन्नापुरेड्डी आणि निशिता नागिरेड्डी निर्मित हा चित्रपट 2026 च्या उन्हाळ्यात पॅन-इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार आहे.

“पुरूषांना फक्त व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

Web Title: The teaser of nagabandham has crossed over 20 million views across all platforms within just 24 hours of its release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Actor
  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Vibe Movie: चार जण, एक गूढ आणि मोठं संकट; ‘वाइब’चं नवं पोस्टर रिलीज, कुणाल खेमू-प्रीती झिंटाच्या लूकने वाढवली उत्सुकता
1

Vibe Movie: चार जण, एक गूढ आणि मोठं संकट; ‘वाइब’चं नवं पोस्टर रिलीज, कुणाल खेमू-प्रीती झिंटाच्या लूकने वाढवली उत्सुकता

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाचं मुलांच्या सुरक्षित बालपणासाठी आवाहन; जालन्यात UNICEFच्या कार्यक्रमाला दिली भेट
2

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाचं मुलांच्या सुरक्षित बालपणासाठी आवाहन; जालन्यात UNICEFच्या कार्यक्रमाला दिली भेट

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली
3

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली

Manoj Bajpayee: महात्मा गांधींच्या आयुष्यातील ते २१ दिवस! मनोज बाजपेयींच्या नव्या भूमिकेने वाढवली सिनेमाची उत्सुकता
4

Manoj Bajpayee: महात्मा गांधींच्या आयुष्यातील ते २१ दिवस! मनोज बाजपेयींच्या नव्या भूमिकेने वाढवली सिनेमाची उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.