Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एंटरटेनमेंटचा ओव्हरडोज! OTT वर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार ‘या’ दमदार चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण लिस्ट

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीच्या 'काट्टान'पासून ते बहुप्रतिक्षित डॉक्युमेंट्री 'BTS The Return' पर्यंत, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम आणि जिओ हॉटस्टारवर अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्स प्रदर्शित होत आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 23, 2026 | 08:25 PM
OTT वर 'या' आठवड्यात रिलीज होणार 'या' दमदार चित्रपट आणि वेब सीरिज (Photo Credit- X)

OTT वर 'या' आठवड्यात रिलीज होणार 'या' दमदार चित्रपट आणि वेब सीरिज (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • एंटरटेनमेंटचा ओव्हरडोज!
  • OTT वर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार ‘या’ दमदार चित्रपट आणि वेब सीरिज
  • पाहा संपूर्ण लिस्ट
New Movies And Web Series on OTT March 2026: चित्रपटप्रेमी आणि वेब सीरिजच्या चाहत्यांसाठी हा आठवडा मनोरंजनाची मोठी मेजवानी घेऊन आला आहे. 23 मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपटांची आणि सीरिजची रांग लागली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीच्या ‘काट्टान’पासून ते बहुप्रतिक्षित डॉक्युमेंट्री ‘BTS The Return’ पर्यंत, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम आणि जिओ हॉटस्टारवर अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्स प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात घरबसल्या नेमके काय पाहायचे? याची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे:

1. ओ रोमियो (O Romeo)

  • प्लॅटफॉर्म: ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ
  • दिनांक: 27 मार्च विशाल भारद्वाज यांच्या या रोमँटिक थ्रिलरमध्ये शाहिद कपूर ‘उस्तारा’ या भूमिकेत तर तृप्ती डिमरी ‘अफशा’च्या भूमिकेत झळकणार आहे. ही कथा एका अशा महिलेभोवती फिरते, जी शक्तिशाली डॉन ‘जलाल’शी बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्डच्या गँगस्टरची मदत घेते. या संघर्षामुळे अंडरवर्ल्डमध्ये एक भयानक युद्ध सुरू होते, जे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.

2. बीटीएस: द रिटर्न (BTS: The Return)

  • प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
  • दिनांक: 27 मार्च जगप्रसिद्ध के-पॉप (K-pop) ग्रुप ‘BTS’ पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री फिल्म आहे. बाओ गुयेन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आरएम, जिन, सुगा, जे-होप, जिमिन, व्ही आणि जंग कूक या सात सदस्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या ग्रुपमधील बॉन्डिंगवर प्रकाश टाकतो.

3. काट्टान (Kaattan)

  • प्लॅटफॉर्म: जिओ हॉटस्टार
  • दिनांक: 27 मार्च दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती मुख्य भूमिकेत असलेली ‘काट्टान’ ही एक तमिळ ग्रामीण ॲक्शन-थ्रिलर वेब सीरिज आहे. एम. मणिकंदन आणि बी. अजित कुमार यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. एका गूढ व्यक्तीची ही कथा असून, गावकरी त्याला कधी दैवत तर कधी राक्षस समजतात. यामध्ये मिलिंद सोमन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

‘Namastey London’ला 19 वर्षे पूर्ण; अक्षय कुमार- कतरिना कैफच्या सुपरहिट जोडीच्या आठवणींना उजाळा

4. डेअरडेव्हिल: बॉर्न अगेन सीझन २ (Daredevil: Born Again S2)

  • प्लॅटफॉर्म: जिओ हॉटस्टार
  • दिनांक: 24 मार्च मार्व्हल चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. या सीझनमध्ये मॅट मर्डॉक (चार्ली कॉक्स) आणि न्यूयॉर्कचा मेयर विल्सन फिस्क (विन्सेंट डी’ओनोफ्रियो) यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलेला दिसेल. शहरात मार्शल लॉ लागू झाल्यानंतर परिस्थिती कशी हाताबाहेर जाते, याचे थरारक चित्रण यात पाहायला मिळेल.

5. समथिंग व्हेरी बॅड इज गोइंग टू हॅपन (Something Very Bad Is Going To Happen)

  • प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
  • दिनांक: 26 मार्च हेली झेड. बोस्टन यांची ही अमेरिकन हॉरर मिनी-सीरीज एका स्वप्नवत लग्नाचे रूपांतर भयानक स्वप्नात कसे होते, यावर आधारित आहे. राहेल जेव्हा तिच्या मंगेतराच्या (निकी) वडिलोपार्जित हवेलीत पाऊल ठेवते, तेव्हा तिथे असलेल्या गुपितांचा उलगडा होतो. हॉरर प्रेमींसाठी ही सीरिज नक्कीच बघण्यासारखी आहे.

6. मर्दानी 3 (Mardaani 3)

  • प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
  • दिनांक: 27 मार्च राणी मुखर्जी पुन्हा एकदा ‘शिवानी शिवाजी रॉय’ या डॅशिंग पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत ओटीटीवर पुनरागमन करत आहे. या भागात ती बेपत्ता मुलींच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करताना दिसते. ‘मर्दानी’ फ्रँचायझीमधील हा आतापर्यंतचा सर्वात प्रभावी भाग असल्याचे बोलले जात आहे.

६ वर्षांनंतर तब्बूचे पुनरागमन; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार पडद्यावर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Web Title: These power packed movies and web series are releasing on ott this week check out the full list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie
  • OTT
  • OTT Release

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.