Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू मोरनी’ अन् तिच्या अदा…, नव्या लूक बद्दल काय म्हणाली गौतमी? चाहत्यांमध्ये उत्सुकता

नव्या लूक आणि नव्या सादरीकरणामुळे गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही उत्सुकता वाढली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 21, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपल्या दमदार परफॉर्मन्सने नेहमीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आता ती पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली असून तिच्या नव्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या गाण्यांमधून गौतमीने आपल्या खास नृत्यशैलीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. तिच्या एनर्जी, स्टाईल आणि सादरीकरणाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.नव्या लूक आणि नव्या सादरीकरणामुळे गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही उत्सुकता वाढली आहे.

आजवर रसिक प्रेक्षकांनी कधी ही न पाहिलेले तिचे खास लूक यातून बघायला मिळाले एवढं नाही तर गौतमीने या गाण्यासाठी खूप सुंदर मॉर्डन लूक केले आहेत. तिच्या नेहमीच्या पारंपरिक मराठमोळ्या लूक पेक्षा या गाण्यातील तिचे लूक चर्चेचा विषय ठरले आहेत.

Bigg Boss Marathi 6 मध्ये यश मिळवल्यानंतर तन्वी कोलते चर्चेत, भावाच्या आठवणीतून उलगडला तिचा संघर्ष आणि आत्मविश्वासाचा प्रवास

नृत्यांगना गौतमी पाटील सध्या तिच्या नव्या ‘तू मोरनी’ गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्यातील तिचा लूक, अदा आणि स्टाईल प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.या गाण्याबद्दल बोलताना गौतमीने सांगितले की, “आजवरच्या माझ्या लूकपेक्षा या गाण्यातले सगळे लूक खूप वेगळे आणि मॉर्डन होते. पहिल्यांदाच असा मॉर्डन अंदाज साकारताना थोडं दडपण आणि धाकधूक होती. आपला नवा लूक प्रेक्षकांना कसा वाटेल याची शंका होती. पण गाणं रिलीज झाल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आता अजून नवीन लूक करून पाहण्याचा आत्मविश्वास मिळतोय.”‘तू मोरनी’मधील तिचा नव्या शैलीतील परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडत असून सोशल मीडियावरही या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. “तू मोरनी” मध्ये नटखट अंदाजात दिसलेली गौतमी आता पुढे अजुन कोणत्या नव्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

PM मोदींच्या विधानाने खळबळ; भारतात येणार का कोरियन स्टार्स? K-Pop आणि K-Drama चाहत्यांसाठी मोठी खुशखबर

Web Title: Tu morni and her expressions what did gautami patil say about her new look fans are curious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Gautami patil

संबंधित बातम्या

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
1

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
2

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
3

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी
4

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.