• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Vadapav Team Participates In Mega Clean Up Drive

मेगा क्लिन अप ड्राइव्हमध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग

दिग्दर्शक आणि अभिनेते प्रसाद ओक यांचा 'वडापाव' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या टीमने 'मेगा क्लिन अप ड्राइव्हमध्ये सहभाग घेतला आहे

  • By अमृता यादव
Updated On: Sep 20, 2025 | 02:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने मार्वे बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’ या उपक्रमात ‘वडापाव’च्या टीमने समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ करून पाण्याचं प्रदूषण, सागरी जलसृष्टीचं रक्षण आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमात दिग्दर्शक, अभिनेते प्रसाद ओक, गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, शाल्व किंजवडेकर, निर्माते निनाद बत्तीन यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा उपक्रम राबवल्यानंतर उपस्थितांनी ‘वडापाव’चा आस्वादही घेतला.

कतरिनाचा बेबी बंपचा फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

या उपक्रमादरम्यान प्रसाद ओक म्हणाले, ” या उपक्रमाच्या निमित्ताने ‘वडापाव’च्या टीमला अनोख्या पद्धतीने प्रमोशन करता आले. शूटिंगच्या गडबडीत, प्रमोशन्समध्ये अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करण्याची संधी मिळत नाही, ती या निमित्ताने मिळाली. त्यासाठी निर्मात्यांचे आणि टीमचे आभार. आणि आमच्या या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनाचेही मनापासून आभार

एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, गौरी नलावडे, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या २ ॲाक्टोबर रोजी ’वडापाव’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”

Bigg Boss 19 : प्रणीतऐवजी ही मजबूत स्पर्धक झाली घराबाहेर! संपूर्ण खेळच उलटला, बिग बाॅसने टाकला नवा ट्विस्ट

२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा ‘वडापाव’ हा पूर्णपणे कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये गोड नात्यांची चवदार गोष्ट पाहायला मिळणार असून, टायटल ट्रॅकने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे हे सगळे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत.

Web Title: Vadapav team participates in mega clean up drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

कतरिनाचा बेबी बंपचा फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
1

कतरिनाचा बेबी बंपचा फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान Jr NTR जखमी, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
2

जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान Jr NTR जखमी, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

आर्यन खानने बॅड्स ऑफ बॉलिवूड प्रीमियरसाठी सर्व वर्गमित्रांना केले आमंत्रित, फोटो व्हायरल
3

आर्यन खानने बॅड्स ऑफ बॉलिवूड प्रीमियरसाठी सर्व वर्गमित्रांना केले आमंत्रित, फोटो व्हायरल

‘या अली’ , ‘बिन तेरे, तेरे बिन’ सारख्या हिट गाण्यांच्या गायकाचा मृत्यू… परदेशात स्कुबा डायव्हिंग करताना अपघात
4

‘या अली’ , ‘बिन तेरे, तेरे बिन’ सारख्या हिट गाण्यांच्या गायकाचा मृत्यू… परदेशात स्कुबा डायव्हिंग करताना अपघात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मेगा क्लिन अप ड्राइव्हमध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग

मेगा क्लिन अप ड्राइव्हमध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग

Beed Crime: बीड येथील गुन्हेगारी काही थांबेना! गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Beed Crime: बीड येथील गुन्हेगारी काही थांबेना! गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीने आयटी कंपन्यांमध्ये गोंधळ; मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनने कर्मचाऱ्यांना दिला आणाबाणीचा संदेश

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीने आयटी कंपन्यांमध्ये गोंधळ; मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनने कर्मचाऱ्यांना दिला आणाबाणीचा संदेश

Sanghi Industries Share: ७० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्वस्त अदानी शेअरला प्रचंड मागणी, तुमच्याकडे आहे का?

Sanghi Industries Share: ७० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्वस्त अदानी शेअरला प्रचंड मागणी, तुमच्याकडे आहे का?

Bigg Boss 19 : प्रणीतऐवजी ही मजबूत स्पर्धक झाली घराबाहेर! संपूर्ण खेळच उलटला, बिग बाॅसने टाकला नवा ट्विस्ट

Bigg Boss 19 : प्रणीतऐवजी ही मजबूत स्पर्धक झाली घराबाहेर! संपूर्ण खेळच उलटला, बिग बाॅसने टाकला नवा ट्विस्ट

जगातील सर्वात जास्त हसरा देश कोणता माहिती आहे का? इथे लोक काहीही झालं तरी हसतात; यामागचं कारण काय?

जगातील सर्वात जास्त हसरा देश कोणता माहिती आहे का? इथे लोक काहीही झालं तरी हसतात; यामागचं कारण काय?

Ahmedabad Plane Crash: अरे भावनांशी खेळू नका! विमान दुर्घटनेच्या चौकशीत खरे कारण लपवले? SC मध्ये याचिका दाखल

Ahmedabad Plane Crash: अरे भावनांशी खेळू नका! विमान दुर्घटनेच्या चौकशीत खरे कारण लपवले? SC मध्ये याचिका दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Sangali : पाणी, गटार, रस्ते सुविधांचा आभाव, नागरिक आक्रमक

Sangali : पाणी, गटार, रस्ते सुविधांचा आभाव, नागरिक आक्रमक

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Kolhapur Prakash Abikar : राज्य महोत्सव दर्जा मात्र सरकारने निधीच दिला नसल्याचा शिवसेनेचा आरोप

Kolhapur Prakash Abikar : राज्य महोत्सव दर्जा मात्र सरकारने निधीच दिला नसल्याचा शिवसेनेचा आरोप

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.