Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाची हळद ‘वाजीव दादा’ गाण्याने गाजणार, गाण्यात सूरज चव्हाणसह ‘बिग बॉस मराठी ५’मधील ‘या’ कलाकारांचा अफलातून डान्स

अख्ख्या महाराष्ट्रात झापुक झुपूकचं वेड पसरलय. सर्वत्र सूरज चव्हाणच्या आगामी सिनेमाची चर्चा आहे. अशातच आता 'झापुक झुपूक' या चित्रपटाचं एक भन्नाट गाणं 'वाजीव दादा' प्रदर्शित झालंय.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 21, 2025 | 05:12 PM
यंदाची हळद 'वाजीव दादा' गाण्याने गाजणार, गाण्यात सूरज चव्हाणसह ‘बिग बॉस मराठी ५’मधील ‘या’ कलाकारांचा अफलातून डान्स

यंदाची हळद 'वाजीव दादा' गाण्याने गाजणार, गाण्यात सूरज चव्हाणसह ‘बिग बॉस मराठी ५’मधील ‘या’ कलाकारांचा अफलातून डान्स

Follow Us
Close
Follow Us:

अख्ख्या महाराष्ट्रात झापुक झुपूकचं वेड पसरलय. सर्वत्र सूरज चव्हाणच्या आगामी सिनेमाची चर्चा आहे. अशातच आता ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाचं एक भन्नाट गाणं ‘वाजीव दादा’ प्रदर्शित झालंय. पहिल्या दोन गाण्यांना मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर ‘झापुक झुपूक’ सिनेमातील हे खास हळदीचे गाणे सध्या कमाल करत आहे. मराठी हळदी गाण्याच्या शोधात असाल, तर हे गाणे तुमच्या लग्नाच्या प्लेलिस्टमध्ये अवश्य जोडा! मस्तीने पुरेपूर आणि उत्साह ने भरपूर असलेलं असं हे पारंपरिक उत्साहात भर टाकणार हे नक्कीच. हळदीच्या तेजस्वी पिवळ्या रंगाप्रमाणेच हे मजेदार गाणं आहे जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलय आणि नक्कीच तुमचं वातावरण आनंद आणि उर्जेने भरून टाकेल.

‘काहे दिया परदेस’नंतर शिव-गौरी पुन्हा एकत्र, कालचक्र थांबवण्यासाठी येतोय ‘समसारा’; मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

‘वाजीव दादा’ हे गाणं सूरज चव्हाण सह जुई भागवत हेमंत फरांदे आणि त्याच्या बिग बॉस सीझन पाच मधील काही कलाकारांवर म्हणजेच जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी, वैभव चव्हाण, इरिना आणि पुरुषोत्तम पाटील यांच्यावर चित्रित केलं गेलय. गाण्यात ह्या सर्वांचा कल्ला आणि एकमेकांसोबतची जुगलबंदी पहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे पहिल्यांदा मेटा ने जिओ स्टुडिओज च्या सहयोगाने मराठी गाणं त्यांच्या मुंबई ऑफिस मधून रिलीज केलं. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे तसेच सूरज चव्हाण आणि त्याचे काही बिग बॉसच्या घरातील मित्र पुरुषोत्तम पाटील, जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी हे देखील उपस्थित होते.

‘वाजीव दादा’ ह्या गाण्याला गायक चंदन कांबळे आणि ज्ञानेश्वरी कांबळे ह्यांनी आपला आवाज दिला आहे. तर संगीतकार आणि लेखक खुद्द चंदन कांबळे हे आहेत. प्रत्येकालाच थिरकायला लावणारं हे गीत आहे. तर चला तर आता हळदी समारंभ भारतीय पद्धतीने ‘वाजीव दादा’ च्या अंदाजात साजरी करायला एका नवीन गाण्याची भर!

‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात झाली ख्रिश्चन; शालूने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज…

सिनेमाची भरभरून होणारी चर्चा, गाण्यांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि आज खुद्द मेटा च्या ऑफिस मध्ये “वाजीव दादा” हे गाणं रिलीज झालं म्हणून आपला आनंद व्यक्त करत दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, ” चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये सर्वत्र उत्सुकतेच वातावरण आहे. झापूक झुपूक शीर्षक गीत आणि ट्रेलर ला पण भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आज माझ्या झापूक झुपूक चित्रपटाच तिसरं गाण वाजीव दादा” हे हळदीच गाण मेटा च्या सहयोगाने रिलीज केलं गेलं त्यासाठी मी आभारी आहे कारण त्यांनी मराठी चित्रपटाच्या ह्या गाण्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य केलं आहे. जिओ स्टुडिओज तर बाईपण भारी देवा पासूनच माझ्या सोबत माझ्या पाठीशी खंबीरपणे माझी साथ देतोय”.

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे !!

Web Title: Vajiv dada song from zapuk zupuk movie will play in haldi will suraj chavan kedar shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • marathi movie
  • suraj chavan

संबंधित बातम्या

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
1

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

‘बिग बॉस’ विजेता सुरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घरात गृहप्रवेश, आकर्षक इंटिरियर पाहून चमकतील डोळे
2

‘बिग बॉस’ विजेता सुरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घरात गृहप्रवेश, आकर्षक इंटिरियर पाहून चमकतील डोळे

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
3

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत
4

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.