Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये स्वानंदी–समरचा नवा संघर्ष! रोहन-अधिराच्या नात्याचं काय होणार

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची महत्त्वाची भूमिका असलेली ‘वीण दोघातली तुटेना’ प्रेक्षकांच्या मनावर पकड घेताना दिसत आहे. नुकतेच स्वानंदी आणि समर एकमेकांसमोर आले असून आता अडचणी वाढणार आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 03, 2025 | 10:53 AM
रोहन-अधिराच्या लग्नासाठी समर आणि स्वानंदी काय करणार (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

रोहन-अधिराच्या लग्नासाठी समर आणि स्वानंदी काय करणार (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेचे आता उत्कंठावर्धक वळण
  • समर आणि स्वानंदी समोरासमोर
  • रोहन आणि अधिराच्या नात्याचे काय होणार
मराठी मालिका म्हणजे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढलेली असते. सध्या झी मराठीवर नव्याने सुरु झालेली मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ ही प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेताना दिसत आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असणारी ही मालिका हिंदी मालिका ‘बड़े अच्छे लगते है’ वरून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. मात्र या मराठी कलाकारांच्या सहज वावरांमुळे प्रेकक्षांच्या मनाची पकड घेत आहे. सध्या ही मालिका अशा वळणावर आली आहे की, मालिकेतील जोडी समर आणि स्वानंदी एकमेकांच्या समोर आले आहेत. 

पुन्हा एकदा 12 वर्षांनी तेजश्री प्रधानसाठी दिला सावनी रवींद्रने आवाज, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ऐकून चाहते मंत्रमुग्ध

उत्कंठावर्धक वळण

‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. काही दिवसापूर्वी  समरने रागाच्या भरात स्वानंदीला अटक करण्याचा कट रचला, पण आनंदने तो थांबवण्याचा प्रयत्न केला. आता आजी स्वानंदीला समरच्या बंगल्यात आणते आणि तिथे दोघांचा अनपेक्षितपणे आमनासामना होताना दिसणार आहे. समर आणि स्वानंदीच्या आधीच्या भेटी लक्षात घेता ते दोघे ही एकमेकाचे शत्रू आहेत, तरीही यावेळी दोघांनी शांतपणे वागण्याचा निर्णय घेतला आहे. 

परंतु, काही क्षणांतच पोलिस येऊन स्वानंदीला अटक करतात आणि संपूर्ण कुटुंबाला धक्का बसतो.  अंशुमन कडक आदेश दितो की स्वानंदीला पुन्हा घरात पाऊल ठेवू द्यायचं नाही. पण समर आणि आनंद हुशारीने पोलिसांच्या पुढच्या कारवाईचा प्रसंग टाळायला बघतात. त्यानंतर समर  स्वानंदीची माफी माघायला जातो आणि तक्रार मागे घेण्याचं आश्वासन दितो. मात्र सतत तणावामुळे स्वानंदी आजारी पडते आणि समर तिची काळजी घेतो.

तब्बल २० वर्षांनी गायक अभिजीत सावंतने केली ‘ही’ गोष्ट, म्हणाला ‘आयुष्यातील मोठी संधी…’

रोहन आणि अधिराच्या नात्यात आडवी श्रीमंती 

दरम्यान, रोहनवर अधिराच्या श्रीमंतीचा दबाव वाढतोय. तो स्वतःचं आणि बहिणीचं लग्न एकाच वेळी शक्य नसल्याचं सांगतो त्यामुळे रोहन आणि अधिराच्या नात्याला नवी कलाटणी मिळते. दुसरीकडे, गुंड वृद्धाश्रमात येऊन अंजलीला मारहाण करतात. अधिरा रोहनची गरीबी समजूनही त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेत असल्याचं ठामपणे जाहीर करते. एकीकडे काकू आणि अंशुमन स्वानंदीच्या हेतूंवर संशय घेत आहेत, तर दुसरीकडे काकू समरच्या मनात रोहनने घरजावई व्हावा असा विचार रोवते.

मात्र अधिरा आपल्या निर्णयावर ठाम आहे. शेवटी समर आणि स्वानंदी दोघांनाही अधिरा–रोहनच्या लग्नासाठी एकत्र बसून बोलणं अपरिहार्य असल्याचं जाणवतं. अधिराच्या भवितव्याच्या दृष्टीने स्वानंदीशी थेट संवाद करायचं ठरतं. आता अधिरा रोहनच्या आनंदासाठी समर-स्वानंदी मध्ये एकी होणार की अजून नवीन वाद तयार होणार? आपल्या भावासाठी आणि बहिणीसाठी स्वानंदी आणि समर नक्की कोणते पाऊल उचलणार आणि कोणता मार्ग काढणार हे पहावं लागणार आहे.

Web Title: Veen doghatli hi tutena samar and swanandi new problems created in family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • marathi serial update
  • New Marathi Serial
  • subodh bhave
  • Tejashree Pradhan

संबंधित बातम्या

”त्या गोष्टीचे दु: ख..”, देवमाणूस मधील ‘या’ अभिनेत्रीने घेतला प्रेक्षकांचा निरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली…
1

”त्या गोष्टीचे दु: ख..”, देवमाणूस मधील ‘या’ अभिनेत्रीने घेतला प्रेक्षकांचा निरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली…

Exclusive: ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय योग्य ठरला, वेदाची आई म्हणून ओळख’ – प्रतिक्षा शिवणकर
2

Exclusive: ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय योग्य ठरला, वेदाची आई म्हणून ओळख’ – प्रतिक्षा शिवणकर

पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटात अभिनेत्याची लक्षवेधी भूमिका!
3

पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटात अभिनेत्याची लक्षवेधी भूमिका!

राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान; सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक
4

राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान; सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.