Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा

पहिल्या वहिल्या वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग, मास्टरक्लासेस आणि दिग्गज कलाकार मंडळीचे पॅनेल असून वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलची दणक्यात सुरुवात झाली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 04, 2025 | 10:23 AM
वॉटरफ्रंट फिल्म फेस्टिव्हलची सुरूवात

वॉटरफ्रंट फिल्म फेस्टिव्हलची सुरूवात

Follow Us
Close
Follow Us:

दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्या मास्टरक्लासपासून हंसल मेहता यांच्या पॅनेल डिस्कशनपर्यंत वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल मध्ये काय काय घडलं याची चाहत्यांनाही नक्कीच उत्सुकता लागून राहिली आहे कारण वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा (WIFF) उद्घाटन सोहळा 2 ऑक्टोबरला अगदी मोठ्या दिमाखात पार असून ज्यामध्ये सिनेरसिक, इंडस्ट्रीतील जाणकार आणि स्वतंत्र फिल्ममेकर मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचा बघायला मिळालं. या फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म स्क्रिनिंग, मास्टरक्लासेस आणि पॅनेल डिस्कशन्स अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार असून 2 ते 6 ऑक्टोबर 2025 मध्ये हा खास फिल्म फेस्टीवल चित्रपटप्रेमी साठी पर्वणी ठरतोय. 

या फेस्टिवल मध्ये अनेक नवनवीन गोष्टीवर चर्चा होताना बघायला तर मिळतात सोबतीला स्वतंत्र दिग्दर्शक कबीर खुराना यांनी क्युरेट केलेल्या शॉर्ट फिल्म विभागाला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला . या निमित्तानं कबीर खुराना म्हणाले “वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल हे नवोदित प्रतिभांना आपलं काम सादर करण्याचं आणि इंडस्ट्री प्रोफेशनल्सशी संवाद साधण्याचं उत्तम  व्यासपीठ आहे” शॉर्ट फिल्म स्क्रिनिंगनंतर प्रेक्षकांनी देखील फिल्ममेकरशी संवाद साधत प्रश्नोत्तरांचा आनंद घेतला

राजेश मापुस्कर – सुचित्रा कृष्णमूर्ती विशेष आकर्षण

दिग्दर्शक राजेश मापुसकर आणि अभिनेत्री-साहित्यिक सुचित्रा कृष्णमूर्ती यांचा मास्टरक्लास फेस्टिव्हलमधील एक विशेष आकर्षण ठरलं. दिग्दर्शक राजेश ‘व्हेंटिलेटर’ लिहायला मला ४८ वर्ष लागली अस सांगत चित्रपटाची मागची खास गोष्ट देखील या निमित्तानं सांगितली.

याबद्दल बोलताना दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणाले “व्हेंटिलेटर हा चित्रपट लिहायला मला ४८ वर्ष लागली हा चित्रपट माझ्या चित्रपट प्रवासातला एक खूप महत्वपूर्ण चित्रपट आहे कारण एका जॉइंट फॅमिली मध्ये राहून हा चित्रपटाची कथा सूचन आणि हा चित्रपट करणं या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खास होत्या. जॉइंट फॅमिली असल्याने घरात कायम अनेक माणस असल्यामुळे लोकांचे निरीक्षण करणे, त्यांच्याशी जुळवून घेणे याची त्यांचा सोबत गप्पा मारणे आणि यातून या चित्रपटाची कथा सुचत गेली आणि तब्बल 48 वर्ष हा चित्रपट लिहिण्यासाठी लागली. माझ्या घराची ही गोष्ट असली तरी यातला प्रत्येक अनुभव या चित्रपटातून प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला होता आणि यातून “व्हेंटिलेटर” कथानकात उतरला. 

माझ्यासारख्या  आपल्या सगळ्यांचा घरी घडणाऱ्या घटना यातून आम्ही दाखवल्या होत्या आणि 48 वर्षांनी ही कुटुंबा मधली गंमत , त्यांचा भावना या चित्रपटद्वारे आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो. राजेश मापुसकर यांचा नुकताच निर्मिती असलेला “एप्रिल मे ९९” ने देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे आणि येणाऱ्या काळात ते अनेक वैविध्यपूर्ण कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं”

तर अभिनेत्री गायिका सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या यांनी एका वेगळ्या विषयावर चर्चा साधत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं त्या चर्चेत संवाद साधताना  म्हणाल्या ” नेपोटिझमवरील वाद हास्यास्पद आहे; आज ही एक लोभी संस्कृती झाली आहे जिथे लोक इतरांच्या कुटुंबीय पार्श्वभूमी किंवा विशेषाधिकारामुळे झालेल्या यशावर चिडतात.”

Cannes Film Festival 2025 मध्ये दिसणार ‘हे’ पाच भारतीय चित्रपट, यादीत कोणकोणत्या चित्रपटाचा समावेश!

श्यामची आई स्क्रिनिंग 

या फेस्टिवलमध्ये फेस्टिव्हलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुजय डहाकेचा मराठी चित्रपट “श्यामची आई ” चे स्क्रिनिंग पार पडलं. सोबतीला सिने रसिकांसाठी खरी पर्वणी ठरली ती म्हणजे दिग्दर्शक हंसल मेहता, तुषार हीरानंदानी, रोहन सिप्पी आणि विशाल फुरिया यांच्यासोबतच पॅनेल डिस्कशन ! ओटीटी, चित्रपट  माध्यमावर चर्चा साधून  त्यांनी इंडस्ट्रीवरील आपली मतं आणि स्वतंत्र फिल्ममेकरच्या भूमिकेवर विचार यातून प्रेक्षकांसमोर मांडले. WIFF मध्ये अजून कमालीचे कार्यक्रम पार पडणार असून सर्व सिनेप्रेमीनी चुकवू नये असा हा फेस्टिवल आहे.

शिकागो फिल्म फेस्टिव्हलसाठी मनीष मल्होत्रा सज्ज, ‘बन टिक्की’ आणि ‘साली मोहब्बत’ या चित्रपटांनी मिळवले स्थान

Web Title: Waterfront indie film festival started rajesh mapuskar shared experience about ventilator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • Entertainment News
  • Hindi Movie
  • marathi movie

संबंधित बातम्या

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
1

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत
2

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा
3

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा

हातात त्रिशूळ, नंदीवर स्वार महेश बाबू! ‘वाराणसी’ टीझरची सोशल मीडियावर धडाकेबाज एन्ट्री
4

हातात त्रिशूळ, नंदीवर स्वार महेश बाबू! ‘वाराणसी’ टीझरची सोशल मीडियावर धडाकेबाज एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.