Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री यामी गौतमच्या घरी बाळाचं आगमन, मुलाचं नावही शेअर केलं!

यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. या जोडप्याने त्यांच्या मुलाचं नावही शेअर केलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 20, 2024 | 12:31 PM
अभिनेत्री यामी गौतमच्या घरी बाळाचं आगमन, मुलाचं नावही शेअर केलं!
Follow Us
Follow Us:
यामी गौतम आणि आदित्य धर (Yami Gautam and Aditya Dhar) हे बॉलिवूडच्या लाडक्या जोडप्यांपैकी एक आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने आईवडील होणार असल्याचं सांगितलं होतं. आता, नुकतंच या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांसोबत आंनदाची बातमी शेअर केली आहे. त्यांच्या  घरी त्यांच्या  मुलाचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या मुलाचं नावही सांगितलं आहे.
[read_also content=”मोडका हात घेऊन ऐश्वर्यानं कान्समध्ये लावली हजेरी, आता होणार शस्त्रक्रिया https://www.navarashtra.com/movies/aishwarya-rai-came-banck-to-india-after-attending-cannes-film-festival-now-her-surgery-will-be-done-nrps-535500.html”]

यामी गौतम आणि आदित्य धर बनले आईवडील

यामी गौतम आणि आदित्य धरने  4 जून 2021  विवाह बंधनात अडकले. अत्यंत साध्या पद्धतीने या कपलने कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यानतंर या वर्षाच्या सुरुवातीला यामीने ती आई होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज 20 मे रोजी त्यांच्या घरी लहानग्याचं आगमन झालंय. यामी आणि आदित्य पालक झाले असून त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली.  त्यासोबतच त्यांनी त्यांच्या मुलाचं नावं वेदवीद ठेवल्याचंही सांगितलं.

काय म्हणाली यामी

“आम्ही पालकत्वाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना, आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही अपेक्षा करतोय. त्याने गाठलेल्या प्रत्येक मैलाचा दगड, तो आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच आपल्या प्रिय राष्ट्रासाठी अभिमानाचा दीपस्तंभ बनेल या आशेने आणि विश्वासाने आम्ही भरलेले आहोत,” .

वेदविद नावाचा अर्थ घ्या जाणून

यामी आणि आदित्यने त्यांच्या मुलाचं नाव वेदवीद (Vedvid) ठेवलं आहे. हे नाव अतिशय वेगळं आहे. हिंदू धर्मात या नावाचा महत्त्वाचा अर्थ आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, वेदविद म्हणजे वेदांमध्ये पारंगत असलेली व्यक्ती. भगवान विष्णूचंही हे एक नावं आहे.

Web Title: Yami gautam and aditya dhar blessed with baby boy nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • entertainment
  • Yami Gautam

संबंधित बातम्या

Yami Gautam-Aditya Dhar: यामी गौतम-आदित्य धरचा मोठा निर्णय? मुंबई सोडून हिमाचलमध्ये २५ एकरांवरील जुन्या घरात थाटणार संसार
1

Yami Gautam-Aditya Dhar: यामी गौतम-आदित्य धरचा मोठा निर्णय? मुंबई सोडून हिमाचलमध्ये २५ एकरांवरील जुन्या घरात थाटणार संसार

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन
2

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन

Reporting Live Trailer: वाळू माफियांचा पर्दाफाश करणार परिणीती चोप्रा; पत्रकाराच्या भूमिकेने वेधलं लक्ष
3

Reporting Live Trailer: वाळू माफियांचा पर्दाफाश करणार परिणीती चोप्रा; पत्रकाराच्या भूमिकेने वेधलं लक्ष

IC 814: विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित सीरिज पाहिलीत का? ६ एपिसोडमध्ये उलगडणार थरारक सत्यकथा
4

IC 814: विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित सीरिज पाहिलीत का? ६ एपिसोडमध्ये उलगडणार थरारक सत्यकथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.