Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Health: अमेरिकेच्या डॉक्टरांनी सांगितले हृदय निरोगी ठेवण्यासाठी 3 सप्लीमेंट्स, कधी आणि किती सेवन करावे

अलीकडेच, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जेरेमी लंडन यांनी इन्स्टाग्रामवर हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले ३ पूरक आहार शेअर केले. तथापि, त्यांनी या पोस्टमध्ये असेही म्हटले की पूरक आहार हे केवळ एक सहाय्यक उपाय आहेत, यामुळे अगदीच शरीरामध्ये जादूई परिणाम होईल असं नाही. जगभरात हृदयरोग हा मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. म्हणून, हृदय निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तज्ज्ञ CoQ10, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि मॅग्नेशियम घेण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 17, 2025 | 10:39 PM

आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सर्वाधिक त्रास हा तरूणांना होतोय. कोलेस्ट्रॉल वाढणे, डायबिटीस असणे आणि याचा थेट परिणाम हृदयावर झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने अनेक जणांचा मृत्यू होतोय. यासाठी हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खावे जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
1 / 6

मॅग्नेशियम हे शरीरातील एक आवश्यक खनिज आहे, जे हृदयाच्या स्नायू आणि नसांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि अनियमित हृदयाचे ठोके (अ‍ॅरिथमिया) रोखण्यास मदत करते

2 / 6

मॅग्नेशियमसाठी तुम्ही पालेभाज्या, काजू, बिया, संपूर्ण धान्य खाऊ शकता. याशिवाय, तुम्ही दररोज २००-४०० मिलीग्राम घेऊ शकता यासाठी मॅग्नेशियम सायट्रेट किंवा ग्लाइसिनेट घेणे चांगले ठरते

3 / 6

ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड प्रामुख्याने माशांच्या तेलात आढळतात आणि हृदयासाठी सर्वात महत्वाचे पोषक घटक आहेत. हे उच्च रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करते

4 / 6

यासाठी तुम्ही सॅल्मन, मॅकरेल, सार्डिनसारखे तेलकट मासे खाऊ शकता. याशिवाय, तुम्ही दररोज १०००-२००० मिलीग्राम सप्लिमेंट्स घेऊ शकता ज्याचा तुम्हाला हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो

5 / 6

CoQ10 हा एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जो हृदयाच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो. हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होते, परंतु वृद्धत्व, ताणतणाव आणि काही औषधे जसे की स्टॅटिन यामुळे पातळी कमी होऊ शकते

6 / 6

CoQ10 हा नैसर्गिक स्रोत आहे. यासाठी तुम्ही मांस, तेलकट मासे, काजू खाऊ शकता आणि त्याशिवाय तुम्ही दररोज १००-३०० मिलीग्राम सप्लिमेंट्स घेऊ शकता.

Web Title: 3 supplement to keep heart healthy and fit suggested by american doctor when and how much to eat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 10:39 PM

Topics:  

  • Health News
  • healthy heart
  • heart care tips
  • heart problems

संबंधित बातम्या

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा
1

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा
2

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन
3

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.