• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • 5 Magical Lakes In India That Change Their Color

भारतातील ५ जादुई तलाव जे बदलतात आपला रंग; फोटो पाहाल तर तर प्रेमातच पडाल

तुम्ही आजवर सरड्याचे नाव ऐकले असेल जो परिस्थतीनुसार आपला रंग बदलतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? देशात असेही काही तलाव आहेत जे काळ, हवामान आणि प्रकाशाप्रमाणे आपला रंग बदलत जातात. रंग बदलण्याच्या या शक्तीमुळे हे तलाव जादुई असल्याचा भास होतो. या तलावांचे पाणी निळा, हिरवा, गुलाबी किंवा अगदी जांभळा रंगात बदलते जे पाहायला फार सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे ठरते. या तलावांचे दृश्य अनेक प्रवास प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2025 | 03:07 PM
भारतातील ५ जादुई तलाव जे बदलतात आपला रंग; फोटो पाहाल तर तर प्रेमातच पडाल

भारतातील ५ जादुई तलाव जे बदलतात आपला रंग; फोटो पाहाल तर तर प्रेमातच पडाल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 7 मणिपूरमधील लोकटक तलाव त्याच्या तरंगत्या गवताच्या तुकड्यांसाठी ओळखला जातो. सूर्यप्रकाशानुसार त्याचे पाणी कधीकधी निळे तर कधीकधी हिरवे दिसू लागते. या तलावाला नॉर्थ ईस्टचा चमत्कार म्हटले जाते.

मणिपूरमधील लोकटक तलाव त्याच्या तरंगत्या गवताच्या तुकड्यांसाठी ओळखला जातो. सूर्यप्रकाशानुसार त्याचे पाणी कधीकधी निळे तर कधीकधी हिरवे दिसू लागते. या तलावाला नॉर्थ ईस्टचा चमत्कार म्हटले जाते.

2 / 7 चेन्नईजवळील पल्लीकर्णी तलाव हे कधी निळे आणि कधी हिरवे रंगात बदलते. पावसाळ्यात त्याचा रंग खूप आकर्षक वाटतो आणि सूर्यास्ताच्या वेळी त्याचे दृश्य मनमोहक दिसते

चेन्नईजवळील पल्लीकर्णी तलाव हे कधी निळे आणि कधी हिरवे रंगात बदलते. पावसाळ्यात त्याचा रंग खूप आकर्षक वाटतो आणि सूर्यास्ताच्या वेळी त्याचे दृश्य मनमोहक दिसते

3 / 7 हिवाळ्यात ओडिशातील चिल्का तलाव हजारो स्थलांतरीत पक्ष्यांचे घर बनते. सूर्यप्रकाश, वारा आणि हवामानानुसार त्याचे पाणी कधीकधी हलके गुलाबी, कधी निळे तर कधी जांभळे बनते

हिवाळ्यात ओडिशातील चिल्का तलाव हजारो स्थलांतरीत पक्ष्यांचे घर बनते. सूर्यप्रकाश, वारा आणि हवामानानुसार त्याचे पाणी कधीकधी हलके गुलाबी, कधी निळे तर कधी जांभळे बनते

4 / 7 लडाखमधील समितसर तलाव देखील हिमवर्षाव आणि सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे आपला रंग बदलतो. कधीकधी हे सरोवर चमकदार निळे दिसते तर कधीकधी गडद हिरवे दिसू लागते

लडाखमधील समितसर तलाव देखील हिमवर्षाव आणि सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे आपला रंग बदलतो. कधीकधी हे सरोवर चमकदार निळे दिसते तर कधीकधी गडद हिरवे दिसू लागते

5 / 7 हिमाचल प्रदेशमधील चंद्रताल तलाव हे सकाळी आणि सायंकाळी आपला रंग बदलते. हे तलाव कधी कधी जांभळ्या रंगाचे दिसते ज्यामुळे याचे दृश्य आणखीनच सुंदर वाटू लागते. फोटोप्रेमींसाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे

हिमाचल प्रदेशमधील चंद्रताल तलाव हे सकाळी आणि सायंकाळी आपला रंग बदलते. हे तलाव कधी कधी जांभळ्या रंगाचे दिसते ज्यामुळे याचे दृश्य आणखीनच सुंदर वाटू लागते. फोटोप्रेमींसाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे

6 / 7 योग्य हंगामात गेलात तरच तुम्हाला या जादुई तलावांचे खरे सौंदर्य पाहता येईल.  उन्हाळ्यात, लडाख आणि हिमाचलमधील तलाव बर्फाशिवाय रंग बदलतात तर हिवाळ्यात, चिलिका आणि लोकटक तलाव पक्ष्यांनी भरलेले असतात.

योग्य हंगामात गेलात तरच तुम्हाला या जादुई तलावांचे खरे सौंदर्य पाहता येईल. उन्हाळ्यात, लडाख आणि हिमाचलमधील तलाव बर्फाशिवाय रंग बदलतात तर हिवाळ्यात, चिलिका आणि लोकटक तलाव पक्ष्यांनी भरलेले असतात.

7 / 7 तुमच्या कुटूंबासह तुम्ही या तलावांना भेट देऊ शकता. ट्रेन, लोकल बस, होमस्टे आणि ऑफ-सीझन ट्रॅव्हलने कमी बजेटमध्ये तुम्ही इथे प्रवास करू शकता.

तुमच्या कुटूंबासह तुम्ही या तलावांना भेट देऊ शकता. ट्रेन, लोकल बस, होमस्टे आणि ऑफ-सीझन ट्रॅव्हलने कमी बजेटमध्ये तुम्ही इथे प्रवास करू शकता.

Web Title: 5 magical lakes in india that change their color

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • lake
  • travel news
  • travel tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.