• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • 5 Strange Records Of The Guinness World Book

स्वतःला जिवंत शेवपेटीत टाकण्यापासून ते डोळ्यातून दूध काढण्यापर्यंत हे आहेत जगातील सर्वात विचित्र रेकॉर्ड

Guinness World Records: आपण कोणतीही दुर्लभ गोष्ट करून दाखवली की आपल्या नावावर रेकॉर्ड दाखल केला जातो. आपले नाव या रेकॉर्डस्मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी लोक अनेक अद्वितीय विक्रम करू पाहतात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. अशात आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात विचित्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सबद्दल सांगत आहोत, ज्यांच्याबद्दल जाणून घेताच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स हे एक आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुक आहे, जे जगभरातील लोकांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमांच्या नोंदी ठेवते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2025 | 02:22 PM
स्वतःला जिवंत शेवपेटीत टाकण्यापासून ते डोळ्यातून दूध काढण्यापर्यंत हे आहेत जगातील सर्वात विचित्र रेकॉर्ड

स्वतःला जिवंत शेवपेटीत टाकण्यापासून ते डोळ्यातून दूध काढण्यापर्यंत हे आहेत जगातील सर्वात विचित्र रेकॉर्ड

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 जगातील सर्वात विचित्र रेकॉर्डमध्ये चीनच्या वेई शेंगचूचे नाव अग्रस्थानी आहे. २०१३ मध्ये स्वतःच्या चेहऱ्यावर सुमारे २१८८ टोचावल्या, ज्यामुळे त्याला नीडल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले

जगातील सर्वात विचित्र रेकॉर्डमध्ये चीनच्या वेई शेंगचूचे नाव अग्रस्थानी आहे. २०१३ मध्ये स्वतःच्या चेहऱ्यावर सुमारे २१८८ टोचावल्या, ज्यामुळे त्याला नीडल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले

2 / 5 यानंतर यादीत नाव येते झ्डेनेक झहरदकाचे, या व्यक्तीने जिवंतपणी स्वतःला १० दिवस शवपेटीत बंद करण्याचा विक्रम बनवला. यादरम्यान त्याने श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेशन पाईपची मदत घेतली. मुख्य म्हणजे, हा पराक्रम करत असताना त्याला १० दिवस विना काही खातापिता ठेवण्यात आले होते

यानंतर यादीत नाव येते झ्डेनेक झहरदकाचे, या व्यक्तीने जिवंतपणी स्वतःला १० दिवस शवपेटीत बंद करण्याचा विक्रम बनवला. यादरम्यान त्याने श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेशन पाईपची मदत घेतली. मुख्य म्हणजे, हा पराक्रम करत असताना त्याला १० दिवस विना काही खातापिता ठेवण्यात आले होते

3 / 5 यांनतर सर्वात विचित्र रेकॉर्ड नावावर घेण्याच्या यादीत शो परफॉर्मर अँड्र्यू स्टॅन्टनने आपले नाव नोंदवले आहे. २०१२ मध्ये त्याने आपल्या नाकातून  ३६३ सेमी लांबीचा धातूचा कॉइल काढला जे पाहून सर्वच अवाक् झाले

यांनतर सर्वात विचित्र रेकॉर्ड नावावर घेण्याच्या यादीत शो परफॉर्मर अँड्र्यू स्टॅन्टनने आपले नाव नोंदवले आहे. २०१२ मध्ये त्याने आपल्या नाकातून ३६३ सेमी लांबीचा धातूचा कॉइल काढला जे पाहून सर्वच अवाक् झाले

4 / 5 यानंतर यादीत नाव येते झ्डेनेक झहरदकाचे, या व्यक्तीने जिवंतपणी स्वतःला १० दिवस शवपेटीत बंद करण्याचा विक्रम बनवला. यादरम्यान त्याने श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेशन पाईपची मदत घेतली. मुख्य म्हणजे, हा पराक्रम करत असताना त्याला १० दिवस विना काही खातापिता ठेवण्यात आले होते

यानंतर यादीत नाव येते झ्डेनेक झहरदकाचे, या व्यक्तीने जिवंतपणी स्वतःला १० दिवस शवपेटीत बंद करण्याचा विक्रम बनवला. यादरम्यान त्याने श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेशन पाईपची मदत घेतली. मुख्य म्हणजे, हा पराक्रम करत असताना त्याला १० दिवस विना काही खातापिता ठेवण्यात आले होते

5 / 5 तुर्कीच्या इल्कर यिलमाझने डोळ्यांतून दूध काढत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले. यामध्ये त्याने त्याच्या नाकाने दूध उचलले आणि डोळ्यांतून सुमारे ३ मीटरपर्यंत त्याचा स्प्रे मारला

तुर्कीच्या इल्कर यिलमाझने डोळ्यांतून दूध काढत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले. यामध्ये त्याने त्याच्या नाकाने दूध उचलले आणि डोळ्यांतून सुमारे ३ मीटरपर्यंत त्याचा स्प्रे मारला

Web Title: 5 strange records of the guinness world book

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • China
  • guinness world records
  • new information

ताज्या बातम्या

पुढे वाचा
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.