• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • 5 Vegetables To Boil Before Eating To Maintain Nutrients Rich

उकडूनच खायला हव्यात या 5 भाज्या, पोषक तत्व राहतील टिकून घाण जाईल निघून

Boiled Vegetables: आपल्यापैकी बरेच जण शिजवलेल्या भाज्या खातात, जरी काही भाज्या कच्च्या किंवा सॅलडच्या स्वरूपात खाण्याचा ट्रेंड आहे. मात्र, स्वच्छता आणि पचनशक्तीच्या दृष्टिकोनातून काही भाज्या कच्च्या खाऊ नयेत. आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी कोणत्या भाज्या उकडून खाव्यात हे सांगितले. काही भाज्या पोटात कच्च्या जाणं हे आजाराला आमंत्रण ठरू शकतं. कोणती आहे अशी भाजी जी तुम्ही नियमित खात असाल तर उकडूनच खायला हवी जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 16, 2024 | 12:56 PM
आपण अनेक भाजी या सलाड स्वरूपात खात असतो. सलाड म्हणजे कच्च्या भाज्यांचे सेवन. पण कोणत्या भाज्या उकडून खाव्यात जाणून घ्या

आपण अनेक भाजी या सलाड स्वरूपात खात असतो. सलाड म्हणजे कच्च्या भाज्यांचे सेवन. पण कोणत्या भाज्या उकडून खाव्यात जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 पालक उकळवून खाणे उत्तम. यामुळे पानांमधील घाण आणि बॅक्टेरिया नष्ट  होऊन पालकातील ऑक्सॅलिक ॲसिड कमी होते. जे कॅल्शियम आणि लोह शोषण्यास मदत करते. तसंच आरोग्य सुधारते आणि ॲनिमियाचा धोकाही कमी होतो

पालक उकळवून खाणे उत्तम. यामुळे पानांमधील घाण आणि बॅक्टेरिया नष्ट होऊन पालकातील ऑक्सॅलिक ॲसिड कमी होते. जे कॅल्शियम आणि लोह शोषण्यास मदत करते. तसंच आरोग्य सुधारते आणि ॲनिमियाचा धोकाही कमी होतो

2 / 5 ब्रोकोली खाल्ल्याने पोषक तत्वांचे शोषण सुधारते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते

ब्रोकोली खाल्ल्याने पोषक तत्वांचे शोषण सुधारते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते

3 / 5 जेव्हा रताळे उकडवतात तेव्हा त्यामध्ये बीटा-कॅरोटीनची उच्च पातळी टिकून राहते. उकडलेले रताळे खाल्ल्याने दृष्टी सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते

जेव्हा रताळे उकडवतात तेव्हा त्यामध्ये बीटा-कॅरोटीनची उच्च पातळी टिकून राहते. उकडलेले रताळे खाल्ल्याने दृष्टी सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते

4 / 5 फरसबी उकडून खाल्ल्यास ते पचायला सोपे जाते आणि असे केल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए टिकून राहण्यास मदत होते

फरसबी उकडून खाल्ल्यास ते पचायला सोपे जाते आणि असे केल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए टिकून राहण्यास मदत होते

5 / 5 उकडलेल्या शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांच्या आरोग्यास बळकटी देतात

उकडलेल्या शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांच्या आरोग्यास बळकटी देतात

Web Title: 5 vegetables to boil before eating to maintain nutrients rich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • Health Tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dhirendra Shastri on nathuram Godse: नथुराम गोडसे खुनी? धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया,महात्मा गांधींबाबत मोठं विधान

Dhirendra Shastri on nathuram Godse: नथुराम गोडसे खुनी? धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया,महात्मा गांधींबाबत मोठं विधान

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Constipation Home Remedies: आतड्याला चिकटलेले घट्ट शौच एका झटक्यात होईल साफ, Nityanandam Shree चा सोपा उपाय

Constipation Home Remedies: आतड्याला चिकटलेले घट्ट शौच एका झटक्यात होईल साफ, Nityanandam Shree चा सोपा उपाय

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

Fatty Liver मुळे वाढतोय लिव्हर Cancer चा धोका, बाबा रामदेव यांनी दिला उपाय; वेळीच व्हा सावध!

Fatty Liver मुळे वाढतोय लिव्हर Cancer चा धोका, बाबा रामदेव यांनी दिला उपाय; वेळीच व्हा सावध!

‘भाई आप कहना क्या चाहते हो?’ एका युजरच्या अजब इंग्रजी ट्विटमुळे Shashi Tharoor चक्रावले; नेटकऱ्यांनी घेतली मजा

‘भाई आप कहना क्या चाहते हो?’ एका युजरच्या अजब इंग्रजी ट्विटमुळे Shashi Tharoor चक्रावले; नेटकऱ्यांनी घेतली मजा

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने मुलांना मिळेल अपेक्षित यश

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने मुलांना मिळेल अपेक्षित यश

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.