भारताच्या संघाने २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून जेतेपद केलं नावावर. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी उर्फ माही हा भारतीय क्रिकेट कर्णधारांपैकी सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
२००७ मध्ये स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्याही क्रिकेटप्रेमीसाठी स्वप्नवत होता कारण हा विजेतेपदाचा सामना दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळला गेला होता. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये पहिल्या विजेतेपदासाठी लढत झाली होती. जोहान्सबर्गमधील न्यू वँडर्स स्टेडियम हे मैदान होते, जिथे भारताने अखेरच्या षटकात पाकिस्तानचा दमदार पराभव करून विजेतेपद पटकावले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताच्या क्रिकेट संघाने धोनीच्या नेतृत्वखाली २००७ मध्ये T२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक नावावर केला होता. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताने २४ वर्षांनंतर विश्वविजेतेपद पटकावले होते. यापूर्वी टीम इंडियाने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. फोटो सौजन्य - सोशल मीडिया