• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Actress Munmun Dutta Shared Her New Photoshoot

परिकथेतील परी हीच का? मुनमुन दत्ताचे निखळ सौंदर्य पाहून ‘मून’ ही लाजेल

आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या हृदयावर नेहमी अधिपत्य गाजवर असणारी सुंदर अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे हटके फोटोशूट तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कझाकिस्तानमध्ये होती. तेव्हा तिने सोशल मीडियावर कहरच केला होतो. तिच्या समोर हिमोपर्वतांची चमकही अगदी फिकी पडत होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 14, 2024 | 08:00 PM
अभिनेत्री मुनमुन दत्ताने शेअर केला तिचा नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)

अभिनेत्री मुनमुन दत्ताने शेअर केला तिचा नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या @mmoonstar या इंस्टाग्राम हॅन्डलवर फोटोज शेअर केले आहेत. मुळात, या फोटोजमध्ये तिने परिधान केलेला आऊटफिट पाहण्यासारखा आहे.

अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या @mmoonstar या इंस्टाग्राम हॅन्डलवर फोटोज शेअर केले आहेत. मुळात, या फोटोजमध्ये तिने परिधान केलेला आऊटफिट पाहण्यासारखा आहे.

2 / 5 अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट केला आहे. या वेशामध्ये अभिनेत्री अगदी बाहुलीसारखी दिसत आहे. तसेच तिलाही आऊटफिट आवडला असल्याचे तिने सांगितले आहे.

अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट केला आहे. या वेशामध्ये अभिनेत्री अगदी बाहुलीसारखी दिसत आहे. तसेच तिलाही आऊटफिट आवडला असल्याचे तिने सांगितले आहे.

3 / 5 अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये या फोटोशूटबद्दल माहिती दिली आहे. तिने सांगितले आहे कि हे एक डेरी इव्हेंटचे फोटोशूट आहे. तसेच संपूर्ण लुकबद्दल माहिती दिली आहे.

अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये या फोटोशूटबद्दल माहिती दिली आहे. तिने सांगितले आहे कि हे एक डेरी इव्हेंटचे फोटोशूट आहे. तसेच संपूर्ण लुकबद्दल माहिती दिली आहे.

4 / 5 मुळात, अभिनेत्रीचे कौतुक करण्यात चाहत्यांनी कोणतीच संधी सोडली नाही आहे. कॉमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे. एका नेटकऱ्याने तर म्हंटले आहे कि, ' मुनमुन तुला पाहून मला टायटॅनिक सिनेमातील केट विन्स्लेटची आठवण आली आहे.

मुळात, अभिनेत्रीचे कौतुक करण्यात चाहत्यांनी कोणतीच संधी सोडली नाही आहे. कॉमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे. एका नेटकऱ्याने तर म्हंटले आहे कि, ' मुनमुन तुला पाहून मला टायटॅनिक सिनेमातील केट विन्स्लेटची आठवण आली आहे."

5 / 5 दिवसाच्या आत पोस्टने १.५० लाखांहून जास्त पसंती मिळवली आहे. पोस्ट नेटकऱ्यांच्या पसंतीत येत आहे आणि सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

दिवसाच्या आत पोस्टने १.५० लाखांहून जास्त पसंती मिळवली आहे. पोस्ट नेटकऱ्यांच्या पसंतीत येत आहे आणि सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

Web Title: Actress munmun dutta shared her new photoshoot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 08:00 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Debt of Maharashtra: राज्याच्या तिजोरीवर तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; आकडा वाचून भरेल धडकी

Debt of Maharashtra: राज्याच्या तिजोरीवर तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; आकडा वाचून भरेल धडकी

Mar 06, 2026 | 12:36 PM
Kolhapur News :  वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

Kolhapur News : वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

Mar 06, 2026 | 12:34 PM
Health Insurance Reforms: लवकरच विमा होणार स्वस्त; आयआरडीएचे मोठे बदल येणार

Health Insurance Reforms: लवकरच विमा होणार स्वस्त; आयआरडीएचे मोठे बदल येणार

Mar 06, 2026 | 12:30 PM
Sharad Pawar News :  राज्यसभेवर हॅटट्रीक! बिनविरोध निवड होताच शरद पवारांची भावनिक पोस्ट

Sharad Pawar News :  राज्यसभेवर हॅटट्रीक! बिनविरोध निवड होताच शरद पवारांची भावनिक पोस्ट

Mar 06, 2026 | 12:29 PM
Dhurandhar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर २’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या वेळ आणि तारीख

Dhurandhar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर २’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या वेळ आणि तारीख

Mar 06, 2026 | 12:22 PM
Latur News: ई-चलन दंडाविरोधात लातूरमध्ये वाहतूकदारांचा चक्का जाम; चुकीचे ई-चलन रद्द करण्याची मागणी

Latur News: ई-चलन दंडाविरोधात लातूरमध्ये वाहतूकदारांचा चक्का जाम; चुकीचे ई-चलन रद्द करण्याची मागणी

Mar 06, 2026 | 12:22 PM
US Israel Iran War: ‘पाताळात घुसून प्रहार!’ अमेरिकेच्या ‘B-2 Spirit Bomber’नी इराणचे भूमिगत ‘मिसाईल्स अड्डे’ केले जमीनदोस्त

US Israel Iran War: ‘पाताळात घुसून प्रहार!’ अमेरिकेच्या ‘B-2 Spirit Bomber’नी इराणचे भूमिगत ‘मिसाईल्स अड्डे’ केले जमीनदोस्त

Mar 06, 2026 | 12:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.