अभिनेत्री सई ताम्हणकर आणि तिचे चाहते यांचे एक अनोखे नाते आहे आणि या नात्याला फुलवण्याचे काम सोशल मीडिया करते. सई नेहमीच सोशल मीडियावर फार Active असते. आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. अशामध्ये तिने Post केलेले नवनवीन photos सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरतात आणि चाहत्यांनाही ते चांगलेच भावतात.
अभिनेत्री सई ताम्हणकरने शेअर केले तिचे नवीन Photos. (फोटो सौजन्य- Social Media)
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या @saietamhankar या सोशल मीडिया हँडलवर नवा फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
सईने या Look मध्ये hotnessचा सर्व काही रेकॉर्ड तोडले आहेत. गळ्यात मोठा हार तसेच तिचा हा Multicolour आऊटफिट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येत आहे.
सई म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सर्वात Bold अभिनेत्री! तिचा हा धीटपणा आणि रुबाब तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
पोस्टखाली अभिनेत्रीने सुंदर असे पंजाबी कॅप्शन दिले आहे. तिने 'ਗੈਂਟ ਕੁੜੀ' असे नमूद केले आहे, ज्याचा अर्थ 'Cool Girl' असा आहे.
आता पोस्ट सईची म्हंटली तर चाहत्यांची गर्दी तर होणारच! चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.