Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharavan Rudraksha jewellery: शिवभक्तीला द्या स्टायलिश टच! पहा रुद्राक्ष दागिन्यांचे ट्रेंडी कलेक्शन

१३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. रुद्राक्ष हा भगवान शंकराशी जोडलेला एक पवित्र आणि दिव्य मणी आहे. रुद्राक्षाचे झाड प्रामुख्याने हिमालयाच्या परिसरात, नेपाळ, भूतान आणि केदारनाथ दिसून येते. ध्यान आणि जप करणाऱ्या साधकांसाठी रुद्राक्षाच्या माळेचा वापर केला जातो. सोमवार, महाशिवरात्री, श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे या डिझाईनचे रुद्राक्ष दागिने तुम्ही परिधान करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2026 | 03:30 PM

शिवभक्तीला द्या स्टायलिश टच! पहा रुद्राक्ष दागिन्यांचे ट्रेंडी कलेक्शन

Follow Us
Follow Us:
1 / 5

रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यात परिधान केला जातो. गळ्यातील चैनीमध्ये लहान आकाराच्या रुद्राक्षाचे पेंडेंट अतिशय सुंदर दिसेल. श्रावण महिन्यात गळ्यात रुद्राक्ष घालणे शुभ मानले जाते.

2 / 5

साध्या आणि मोहक लुकसाठी हातामध्ये रुद्राक्ष ब्रेसलेट अतिशय उत्तम आहे. हे ब्रेसलेट तुम्ही कुर्ती, साडी किंवा इंडो-वेस्टर्न पोशाखासोबत सहज स्टाईल करू शकता.

3 / 5

अनेकांना गळ्यात रुद्राक्षाची माळ परिधान करायला आवडते. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालण्यामागे अनेक धार्मिक कारणे सुद्धा आहेत.

4 / 5

अनेकांना कमीत कमी वजनाचे दागिने घालायला खूप जास्त आवडतात. अशांनी बोटांमध्ये रुद्राक्षाची अंगठी परिधान करावी. ही अंगठी तुम्ही सोनं किंवा चांदीमध्ये सुद्धा घालू शकता.

5 / 5

साडी नेसल्यानंतर इतरांपेक्षा हटके लुक हवा असेल तर या डिझाईनचे रुद्राक्ष नेकलेस तुम्ही परिधान करू शकता.

Web Title: Add a stylish touch to your shiva devotion explore the trendy collection of rudraksha jewellery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • fashion tips
  • Hindu Festival
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Shravan 2026: श्रावणातील पहिला गुरुवार आहे खास; बुधादित्य योगामुळे या राशींच्या लोकांच नशीब फळफळणार
1

Shravan 2026: श्रावणातील पहिला गुरुवार आहे खास; बुधादित्य योगामुळे या राशींच्या लोकांच नशीब फळफळणार

Shravan 2026: श्रावणात लावा ‘ही’ रोप, दूर होतील सर्व दोष आणि घरात येईल सुख शांती
2

Shravan 2026: श्रावणात लावा ‘ही’ रोप, दूर होतील सर्व दोष आणि घरात येईल सुख शांती

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा
3

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
4

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.