कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात…
आज झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, शेतकऱ्यांना वीज दरात सवलती देणार, मराठवाडयात हळद संशोधन केंद्रासाठी १०० कोटीची तरतूद, गणपती उत्सव आणी दहीहंडी मधील शुल्लक कारणामुळे केस आहेत त्या मागे घेणार आहोत, लोणार प्रकल्पला ३७० करोड रुपयांची मान्यता असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.