Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्वचेसाठी काय आहे Best? मध की कोरफड जेल

Honey Or Aloe Vera For Face Glow: कोरफड आणि मध दोन्ही चेहरा उजळविण्यासाठी उपयुक्त आहेत. ज्यांना त्वचेची जळजळ अथवा काही त्रास आहे त्यांच्यासाठी मध आणि कोरफड हे दोन्ही विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहेत. कोरफड आणि मध त्वचेला आर्द्रता देतात आणि आराम देतात. यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे मुरुमांपासून बचाव करतात. परंतु जर तुम्हाला त्वचेची काळजी आणि त्वचेच्या सुधारणेसाठी यापैकी कोणतीही निवड करायची असेल, तर तुमच्या त्वचेसाठी कोणते चांगले असू शकते याबाबत ब्युटिशियन स्मिता कांबळे यांनी सांगितले आहे ते जाणून घ्या. (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 28, 2024 | 02:56 PM

मध आणि कोरफड जेल या दोन्हीपैकी आपल्या त्वचेसाठी काय उत्तम ठरतं हे जाणून घ्यायचं असेल तर हे नक्की वाचाच!

Follow Us
Close
Follow Us:
1 / 8

मध मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करते आणि त्वचेचे पोषण देखील करते. हे सनबर्न आणि जखम बरे करण्यास देखील मदत करते आणि त्वचेचे अकाली वृद्धत्व टाळते

2 / 8

कोरफडमध्ये अमीनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात, जे त्वचेला सुखावण्यास मदत करतात. हे वेदना आणि जळजळ कमी करते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ देत नाही

3 / 8

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही मध किंवा कोरफड दोन्ही निवडू शकता. तुम्ही दोन्ही स्वतंत्रपणे किंवा एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावले तरीही चालेल. मध त्वचेला आर्द्रता देते आणि कोरडेपणा टाळते. कोरफड त्वचेवर लालसरपणा आणि जळजळ कमी करते

4 / 8

तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी मध लावल्यास त्यांचा चेहरा अधिक तेलकट आणि घाण दिसू शकतो. तर कोरफड वजनाने हलकी असते आणि छिद्रे मोकळी होण्यास मदत करते

5 / 8

जर तुमची त्वचा कॉम्बिनेशन स्किन कॅटेगरीत येत असेल तर तुम्ही मध निवडावा. कोरफड आणि तेलकट त्वचेसाठी कोरफडीचा गर फायदेशीर आहे

6 / 8

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही मध चेहऱ्यावर लावा. कोरफडीचा गर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर मुंग्या आल्यासारखे जाणवू शकते

7 / 8

ही माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) कडून प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कोरफड आणि मध दोन्ही त्वचेसाठी उत्तम ठरतात

8 / 8

मध आणि कोरफड या दोन्हीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो आणि त्वचेचे पोषण होते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार त्यांचा वापर करा आणि त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या

Web Title: Aloe vera or honey which is better for skin care in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • Skin Care

संबंधित बातम्या

काखेत वाढलेला काळेपणा आणि  दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस
1

काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक
2

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर
3

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.