Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर

Skincare Tips : सूर्याची अतिनील किरणे त्वचेला फक्त टॅन करत नाहीत तर यामुळे त्वचा हळूहळू खराब देखील होऊ लागते. यामुळेच त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काही फळांचे सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2026 | 08:15 PM
चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात त्वचेचे आरोग्य टिकवण्यासाठी काही नैसर्गिक गोष्टींचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो.
  • तज्ञांच्या मते, योग्य वेळेत खाल्लेले काही पदार्थ त्वचेला बाहेरील नुकसानापासून संरक्षण देण्यास मदत करतात.
  • हेल्दी डाएटसोबतच पुरेसे पाणी, योग्य स्किनकेअर आणि इतर सवयींचे पालन करणेही महत्त्वाचे मानले जाते.
उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश फक्त आपल्या स्किनला टॅनच करत नाही तर हळूहळू स्किनला डॅमेज देखील करु लागतो. हेच कारण आहे की, या सीजनमध्ये त्वचेवर सनस्क्रिनचा वापर महत्त्वाचा मानला जातो. सनस्क्रिन सूर्याच्या किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करते पण तुम्हाला माहिती आहे का? काही फळं अशी आहेत ज्यांचे सेवन फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायद्याचे ठरते. या फळांचे सेवन केल्यास सूर्याच्या अतिनील किरणांना त्वचेच्या आत जाण्यापासून रोखता येऊ शकते. चला याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel News : ताजमहाल बघायला जाताय? तर मग आग्रातील या छुप्या ठिकाणांनाही एकप्लोर करा

आरोग्य तज्ञांच्या मते, योग्य आहार फक्त शरीराच्या विकासासाठीच नाही तर त्वचेला सुरक्षित ठेवण्यालसाठीही मदत करत असते. विशेषत: सकाळच्या वेळी खाल्ली जाणारी काही फळे त्वचेला डॅमेज होण्यापासून रोखतात. एका अभ्यासानुसार, आपली त्वचा देखील एका घड्याळ्यासारखी असते. ती शरीराच्या त्या सिस्टीमसोबत जोडलेली असते जी दिवसा सूर्याच्या किरणांपासून आपल्या त्वेचेचे संरक्षण करते आणि डॅमेर रिपेअर करण्यास मदत करते. अभ्यासात असेही स्पष्ट झाले आहे की, योग्य वेळी, योग्य अन्न खाणे त्वचेच्या संरक्षणात मदत करत असते. चला त्वचेच्या आरोग्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करणे फायद्याचे ठरेल ते जाणून घेऊया.

ब्लूबेरी

उन्हाळ्यात जेव्हा वातावरणात उष्णता असते, याकाळात ब्लूबेरीजचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रेडिकल्सशी लढतात जे त्वचेला होणाऱ्या नुकसानीस कारणीभूत ठरत असतात.

कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन फायदेशीर मानले जाते. हे एक सीजनल फळ आहे जे उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. यात लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळते जे UVB रेडिएशनच्या प्रभावाला कमी करण्यास मदत करते. तज्ञांच्या मते, सकळी चेहरा धुतल्यानंतर कलिंगडाचे रस प्यायल्याने स्किन हायड्रेट राहू शकते.

या गोष्टीही त्वचेसाठी फायदेशीर?

याव्यतिरिक्त, ग्रीन टी, गाजर, पालक, अक्रोड, चिया सीड्स किंवा फ्लॅक्स सीड्स देखील त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. यामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड, बीटा कॅरेटीन आणि पॉलीफेनॉल्स त्वचेला आतून मजबूत करण्यास मदत करतात. यासोबत सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानालाही ते कमी करते.

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा लहान मुलांच्या आवडीचा ‘ओरिओ मिल्कशेक’, काही मिनिटांची रेसिपी

कोणत्या वेळी खाणं फायदेशीर ठरेल?

तज्ञांच्या मते, सकाळच्या वेळी या फळांचे सेवन करणे अधिक फायद्याचे ठरेल. हेल्दी पदार्थांपासून सॅलड किंवा स्मूदी तयार करुन त्याचे सेवन केले जाऊ शकते. तथापि फक्त या गोष्टींवर विश्वास ठेवून काम चालणार नाही. यासोबतच तुम्हाला सनस्क्रिन, भरपूर पाण्याचे सेवन आणि योग्य स्किनकेअर रुटीनचे पालन करावा लागेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Healthy foods and morning diet tips for skin protection in summer lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • healthy fruits
  • lifestyle news
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
1

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड
2

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे
3

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय
4

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.