Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेले वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! उपाशी पोटी नियमित करा निळ्या चहाचे सेवन

सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा, कॉफी किंवा ग्रीन टी पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी चहा, कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होते. शरीराची पचनक्रिया बिघडून वारंवार ऍसिडिटी आणि अपचनाच्या त्रासाचा सामना करावा लागतो. त्यामुळे उपाशी पोटी चहा किंवा कॉफी न पिता ब्लु टी प्यावी. याशिवाय ब्लु टी चा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चहा, कॉफी किंवा कॅफिन असलेल्या पेयांना पर्याय म्हणून ब्लु टी प्यायली जाते. गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेला चहा केवळ त्वचेसाठीच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2026 | 03:26 PM

वाढलेले वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! उपाशी पोटी नियमित करा निळ्या चहाचे सेवन

Follow Us
Follow Us:
1 / 5

कॅफ़िनमुक्त ब्लू टी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक शरीर आतून मजबूत बनवण्यास मदत करतात.

2 / 5

ब्लू टी मध्ये खूप कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी एक ग्लास ब्लू टी प्यावा. यामुळे महिनाभरात वजन कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.

3 / 5

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पेयांचे सेवन करतात. पण ब्लू टी प्यायल्यास रक्तातील साखर संतुलित राहील आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.

4 / 5

शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि शांत झोपेसाठी ब्लू टी खूप जास्त फायदेशीर ठरेल. तसेच यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेचा रंग सुधारतो.

5 / 5

ब्लू टी बक्लिटोरिया टर्नेटिया म्हणजे गोकर्णाच्या फुलांपासून बनवला जातो. गोकर्णंची फुले गरम पाण्यात उकळवून चहा तयार केला जातो. या चहामध्ये लिंबाचा रस टाकून प्यायल्यास शरीरास आवश्यक असलेले पोषक घटक मिळतात.

Web Title: Along with weight loss the face will have a bright glow regularly consume blue tea on an empty stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • glowing face
  • health care news
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच
1

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच

चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर करा ‘या’ हेल्दी पेयांचे सेवन, पचनक्रिया निरोगी राहण्यासोबत शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा
2

चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर करा ‘या’ हेल्दी पेयांचे सेवन, पचनक्रिया निरोगी राहण्यासोबत शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

Skin Care Tips: डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर
3

Skin Care Tips: डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम
4

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.